शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक बळी, ३६ पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 13:01 IST

CoronaVirus News नांदुरा रोड, मोताळा येथील ५० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान स्त्री रुग्णालय येथे मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असून, शुक्रवारी आणखी ३६ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. नांदुरा रोड, मोताळा येथील ५० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान स्त्री रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे, तसेच ६९४ अहवाल निगेटिव्ह आले आहे. २६ जणांची काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ७३० अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ६९४ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, ३६ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील २९ व रॅपीड अँटिजन टेस्टमधील ७ अहवालांचा समावेश आहे.      पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील १०, बुलडाणा तालुक्यातील भादोला १, शेलसूर १, चिखली शहरातील ४, चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर १, नांदुरा शहरातील दाेन, दे. राजा शहरातील दाेन, मोताळा शहरातील एक, मोताळा तालुक्यातील सारोळा मारोती १, मेहकर तालुक्यातील कल्याणा १, लोणार शहरातील चार,   दुसरबीड १, शेगांव शहरातील सात जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे, तसेच काेराेनावर मात केल्याने सिं. राजा काेविड सेंटर येथील एक, खामगांव येथील १, चिखली ७, नांदुरा १, बुलडाणा अपंग विद्यालय ७, स्त्री रुग्णालय ७, मेहकर १, लोणार येथील एकाला   सुट्टी देण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा