शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

 बुलडाणा जिल्ह्यात आणखी एकाचा मत्यू, ३२१ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 12:02 IST

coronavirus news मेहकर येथील ५४ वर्षीय कोरोना बाधीताचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण २,३१० जणांचे अहवाल बुधवारी प्राप्त झाले. यापैकी १९८९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर  ३२१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान मेहकर येथील ५४ वर्षीय कोरोना बाधीताचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या आता १९५ झाली आहे.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा येथील ३५, दुधा येथील एक, सुंदरखेड येथील एक, गिरडा येथील एक, वरवंड येथील सात, उमाळा एक, डोंगर खंडाळा येथील दोन, दहीद बुद्रूक येथील तीन, रायपूर येथील दोन, मढ येथील दोन, सागवन एक, भालगाव दोन, सवणा चार, केळवद एक, वळती चार, भरोसा दोन, शेलूद एक आमखेड तीन, हातणी दोन, माळशेंबा एक, मंगरूळ ेक, बेराळा दोन, टाकरखेड हेलगा सहा, देऊळगाव धनगर एक, खंडाळा दोन, वरूड एक, चिखली १२, सि. राजा सात, साखरखेर्डा तीन, खरबडी एक, शेलापूर एक, खामगाव १५, गोंधनापूर तीन, जयपुर लांडे एक, अंत्रज १९, उमरा चार, शिरलाोक, देऊळगाव राजा तीन, देऊळगाव मही एक, उंबरखेड एक, अंढेरा तीन, बायगाव एक, सुरा दोन, धोत्रा नंदई एक, मेहकर २२, जानेफळ २७, डोणगाव तीन, शहापूर दोन, थार एक, कळमेश्वर दोन, मलकापूर ३४, विवरा एक, उमाळी एक, नांदुरा १६, पोटळी एक, पातोंडा दोन, आलमपूर एक, चांदुरबिस्वा पाच, खैरा एक, हिरडव दोन, लोणार तीन, वडशिंगी एक, खांडवी एक, जळगाव जामोद एक, शेगाव २०, भोनगाव एक, जलंब एक, मोताळा एक, जळगाव खान्देश जिल्ह्यातील भुसावळ येथील एकाचा समावेश आहे. दरम्यान मेहकर येथील ५४ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. बुधवारी २९४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणाMehkarमेहकर