शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बुलडाणा जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू; ८०२ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 11:30 AM

Coronavirus News ३,२४५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ८०२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

 बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ४५७ झाली असून दिवसेंदिवस सक्रिय रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान, रविवारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी ४०४७ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३,२४५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ८०२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यासोबतच एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा १११, माळवंडी १०, जनुना ११, खामगाव ६६, टेंभुर्णा ५, भंडारी ६, शिरसोळी ३०, बरफगाव ७, विटाळी ६, मलकापूर ६७, आळंद ५, कुंड खु. ९,   चिखली ४३,  पेठ १०,  अमडापूर ४, मेरा बु. १०,   सिं. राजा १७, धा. बढे ९,   मोताळा १८, शेगाव ३५, वानखेड ५, दुर्गादैत्य ६, जळगाव जामोद ६, आसलगाव ५, उमापूर १८, दे. राजा १४,  बिबी १०,  मेहकर ८, सावळा ७, ब्रह्मपुरी ५, लोणी गवळी ५, नांदुरा १५, जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील एक, अकोला जिल्ह्यातील लोहारा १, जळगाव जिल्ह्यातील रावेर १, जळगाव १, नागपूर १ आणि अमरावतीमधील एकाचा समावेश आहे.  सुंदरखेड येथील ७० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या