शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

मोताळा तालुक्यातील बेकायदेशीर गर्भपात केंद्र प्रकरणात आणखी एकास अटक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:40 IST

धामणगाव बढे (बुलडाणा): बेकायदेशीर गर्भपात होत असल्याच्या संशयावरून मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथील क्षीरसागर हॉस्पिटलवर शनिवारी झालेल्या कारवाई प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्यांपैकी आणखी एकास धामणगाव बढे पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देआज न्यायालयात हजर करणार

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव बढे (बुलडाणा): बेकायदेशीर गर्भपात होत असल्याच्या संशयावरून मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथील क्षीरसागर हॉस्पिटलवर शनिवारी झालेल्या कारवाई प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्यांपैकी आणखी एकास धामणगाव बढे पोलिसांनी अटक केली आहे. डॉक्टरांना बेकायदेशीरपणे एमटीपी किट पुरविण्याचा आरोप असलेल्या कैलास सरादे (रा. पोटा, ता. नांदुरा) यास पोलिसांनी ६ डिसेंबर रोजी अटक केली. दरम्यान, प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. संदीप क्षीरसागर याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची मोताळा न्यायालयाने वाढ केली आहे.२ डिसेंबर रोजी रोहिणखेड येथील क्षीरसागर हॉस्पिटलवर मध्यरात्री जिल्हा शल्यचिकित्सक सरिता पाटील यांनी कारवाई केली होती. या प्रकरणात तीन डिसेंबर रोजी डॉ. संदीप क्षीरसागरसह डॉ. विश्‍वास, डॉ.गौरी क्षीरसागर आणि कैलास सरोदेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. डॉ. क्षीरसागर यांना अटक केली असता न्यायालयाने त्याची ६ डिसेंबरपर्र्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली होती. बुधवारी त्याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे एमटीपी किट डॉक्टरांना पुरविण्याचा आरोप असलेल्या कैलास सरोदे यास त्याच्या नांदुरा तालुक्यातील पोटा गावातून शोधून काढत पोलिसांनी अटक केली.   बुधवारी सायंकाळी त्यास अटक करण्यात आली असून, गुरूवारी त्यास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाbuldhana gramin police stationबुलढाणा ग्रामीण पोलिस ठाणे