शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई निवारणासाठी जलसंपदा विभागातील अभियंत्यानी  वर्गणीतून उभारला १० लाख रुपयांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 18:12 IST

बुलडाणा:   विदर्भ जलसंपदा अभियंता सेवा संस्थे अंतर्गत जलसंपदा विभागातील अभियंत्यानी  वर्गणीतून १० लाख रुपयांचा निधी जमा केला आहेत.

बुलडाणा:  दुष्काळातही काहीजण पाण्यासाठी दातृत्व जपत आहेत. विदर्भ जलसंपदा अभियंता सेवा संस्थे अंतर्गत जलसंपदा विभागातील अभियंत्यानी  वर्गणीतून १० लाख रुपयांचा निधी जमा केला आहेत. पाणीटंचाई निवारणार्थ विदर्भातील ११ जिल्ह्यातून हा निधी उभारण्यात आला असून विदर्भातील जलसंपदा विभागाला दुष्काळात मायेचा पाझर पुटल्याचे दिसून आले. पाणीटंचाईची दाहकता दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यातही  २२६ गावांमध्ये २३८ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन विदर्भातील जलसंपदा विभागाने सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. जलसंपदा विभागातील विदर्भातील ११ जिल्ह्यामधील अभियंत्यांनी वर्गणी करुन १० लाख रुपयांचा निधी उभारला आहे. टंचाई ग्रस्त गावांसाठी सामाजिक बांधीलकी म्हणून  टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी हा निधी खर्च करण्यात येत आहे. या कामासाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपुर विभागाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांनी चळवळीला चालना देण्यासाठी तीन लाखाची भरीव निधी देऊन योगदान दिले आहे. विदर्भ जलसंपदा अभियंता सेवा संस्थेअंतर्गत टँकरद्वारे पिण्याचे पाणी देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या पुढाकारामुळे दुष्काळात गावकºयांची तहान भागविली जात आहे.  तीन गावांना पाणी पुरवठाया निधीतून बुलडाणा जिल्ह्यातील पळसखेड नाईक, साखळी खुर्द व अकोला जिल्ह्यातील दोनखेडा या दुष्काळ ग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करुन तीन गावांची तहान भाविली जात आहे. रोज या गावात चार फेºयातुन १८ हजार लिटर पाणीपुरवठा केला जातो. साखळी खुर्द येथे सहा फेºयातून २७ हजार लिटर पाणीपुरवठा केला जातो. जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, मुख्य अभियंता जलतारे  अधिक्षक अभियंता अंकुर देसाई, कार्यकारी अभियंता कन्ना, उपकार्यकारी अभियंता क्षितीजा गायकवाड व जलसंपदा विभागाचे कर्मचारी यासाठी प्रयत्न करीत आहे.  पगारातून दिला निधीपाणीटंचाई निवारणार्थ शासनस्तरावरून टँकर, विहिर अधिग्रहण यासारखे अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र सामाजिक बांधीलकीमधून जलसंपदा विभागाच्या अधिकारी कर्मचाºयांनीही पुढाकार घेतल्या दिसून येत आहे. विदर्भ जलसंपदा अभियंता सेवा संस्थे अंतर्गत जलसंपदा विभागातील अधिकाºयांना आपल्या पगारातून पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यासाठी निधी उभा केला आहे. टंचाईच्या पृष्टभूमीवर विदर्भातील अभियंत्याचा हा उपक्रम आदर्श ठरत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई