शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
2
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
3
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
4
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
5
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
6
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
7
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: एटीएममधून मतदारांना मतदानासाठी पैसे वाटण्यात आले, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
8
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
9
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
10
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
11
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
12
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
13
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
14
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
15
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
16
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
17
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
18
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
19
Multibagger Stock: ४ वर्षांत ₹१ लाखांचे झाले ४० लाख, दीड रुपयांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल
20
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी

फरार ट्रॅक्टर चोर अमडापूर पोलिसांच्या जाळय़ात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:06 AM

अमडापूर : चिखली तालुक्यातील ग्रामीण भागातील मोठी बाजारपेठ असलेल्या उंद्री येथील एकाचे घरासमोरील ट्रॅक्टर व ट्रॉली चोरून नेल्याच्या प्रकरणात अमडापूर पोलिसांनी तीन महिन्यांनंतर फरार आरोपीस अटक केली. अटक करण्यात आलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

ठळक मुद्देआरोपीची पोलीस कोठडीत रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर : चिखली तालुक्यातील ग्रामीण भागातील मोठी बाजारपेठ असलेल्या उंद्री येथील एकाचे घरासमोरील ट्रॅक्टर व ट्रॉली चोरून नेल्याच्या प्रकरणात अमडापूर पोलिसांनी तीन महिन्यांनंतर फरार आरोपीस अटक केली. अटक करण्यात आलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत.सुरेश रमेश उपासे असे अटक करण्यात आलेल्या या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, खामगाव येथून पोलिसांनी आरोपीच्या नातेवाईकांकडून एमएच-२८-टी-६३८३ क्रमांकाचे ट्रॅक्टर व ट्रॉली ताब्यात घेतली आहे. सुरेश उपासे यास न्यायालयाने २९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अमडापूर येथील राजेंद्र दामोधर मानकर (४0) यांचे घरासमोर उभा असलेला ट्रॅक्टर १७ नोव्हेंबर २0१७ रोजी अज्ञात चोरट्याने लंपास केला होता. ट्रॅक्टर व ट्रॉली मिळून त्याची जवळपास पाच लाख रुपये किंमत होती. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता. प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी, ठाणेदार विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश भोसले, पोलीस कॉन्स्टेबल सतीश नागरे, दीपक चव्हाण यांनी केला. तपासात आरोपी हा उंद्री येथीलच असल्याचे समोर आले. सुरेश रमेश उपासे हा आरोपी असून, तो गावातून फरार असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, तीन महिन्यांनंतर तो घरी आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrimeगुन्हाArrestअटक