शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

उघड्यावर शौचास जाणा-यांंवर कारवाई

By ram.deshpande | Updated: July 26, 2017 01:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्कधाड : उघड्यावर शौचास बसणाºया ३२ जणांना मंगळवारी सकाळीच गुड मॉर्निंग पथकाने पकडून त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.धाड गावालगत जामठी रोड, धामणगाव रोड बस स्टँडलगत नदीपात्र, बायपास रोड करडी बोरखेड या ठिकाणावरून महिलांसह, नागरिकांना गुड मॉर्निंग पथकाने उघड्यावर शौचास बसणाºयांना ताब्यात घेतले. यावेळी महिलांना सक्त ताकीद देऊन सोडण्यात ...

ठळक मुद्देपोलिसांच्या हवाली केले: अनेकजण लोटे सोडून पळाले!

लोकमत न्यूज नेटवर्कधाड : उघड्यावर शौचास बसणाºया ३२ जणांना मंगळवारी सकाळीच गुड मॉर्निंग पथकाने पकडून त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.धाड गावालगत जामठी रोड, धामणगाव रोड बस स्टँडलगत नदीपात्र, बायपास रोड करडी बोरखेड या ठिकाणावरून महिलांसह, नागरिकांना गुड मॉर्निंग पथकाने उघड्यावर शौचास बसणाºयांना ताब्यात घेतले. यावेळी महिलांना सक्त ताकीद देऊन सोडण्यात आले. दरम्यान, गुड मॉर्निंग पथकाची सुरू असणारी कारवाई पाहून उघड्यावर बसलेले अनेकजण लोटे जागेवरच सोडून पळून गेल्याची माहिती पथकातील कर्मचाºयांनी दिली. आजच्या गुड मॉर्निंग पथकाच्या कारवाईची धाडमध्ये दिवसभर चर्चा होती, तर बहुतेक उघड्यावर जाणाºयांना धास्ती बसली आहे. या ठिकाणी पथकाने उघड्यावर बसणाºयांवर कारवाई करून यामध्ये गणेश बोराडे, विष्णू सोनुने, लक्ष्मण चिंचोले, राजू इंगळे, मनोहर शिरसाट, गणेश अवसरमोल, संदीप विसपुते, रामेश्वर माहाले, बाळू जाधव, श्रीकांत जैन, नामदेव मोरे, सुनील पवार, गजानन लोखंडे, याकुब खान, अवी गुजर, ज्ञानेश्वर उबाळे, वसीम खान, कैलास कायस्थ, शिवलाल मोरे, दिलीप गुजर, सुधाकर शिरसाट, स्वप्निल हिवाळे, उमेश आपार, राहुल लोखंडे, शे.इब्राहीम, भास्कर राऊत, दत्तू खांडवे, गजानन सपकाळ, मोतीराम खांडवे, उमेश जाधव, संदीप कुटे, तौफीक खान अशा ३२ जणांवर कारवाई केली आहे. सकाळपासून पोलीस ठाण्यात उघड्यावर शौचास बसणाºयांना पाहण्यास ग्रामस्थांनी गर्दी केली होती.सदर कारवाईत पं.स. बुलडाणाचे बीडीओ बाळासाहेब वाघ, स्वच्छता मिशन समन्वयक विलास मानवतकर, अरुणा वाणी यांच्यासह ग्रामविकास अधिकारी बी.एच. धंदर, एएसआय शेख अजीस, एलपीसी गंगा सुरडकर तर ग्रा.पं. कर्मचारी राजू थोरात, समीर इंगळे, संजय ताठे यांनी सहभाग घेतला. याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार संग्राम पाटीलसह पीएसआय गजानन मुंडे हे करीत आहेत.बुलडाणा तालुक्यात गुड मॉर्निंग पथकाच्या माध्यमातून उघड्यावर शौचास बसणारावर वारंवार कारवाई मोहीम राबवणार. या कारवाईमुळे गावे लवकरच हगणदरीमुक्त होतील.- बाळासाहेब वाघ, गटविकास अधिकारी, पं.स. बुलडाणा.