रायपूर सैलानी रस्त्यावर अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:39 IST2021-09-23T04:39:07+5:302021-09-23T04:39:07+5:30

उत्सवातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश बुलडाणा : यंदाचा गणेशोत्सव कोरोनामुळे साधेपणाने पार पडला. येथील शिक्षक निलेश शिंदे यांनी पर्यावरण संरक्षण ...

Accident on Raipur tourist road | रायपूर सैलानी रस्त्यावर अपघात

रायपूर सैलानी रस्त्यावर अपघात

उत्सवातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

बुलडाणा : यंदाचा गणेशोत्सव कोरोनामुळे साधेपणाने पार पडला. येथील शिक्षक निलेश शिंदे यांनी पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाविषयी तसेच झाडे लावा, झाडे जगवा, सेव्ह द टायगर, सेव्ह द बर्ड, सेव्ह द अँनिमल्स अशा विविध देखाव्यांतून चित्राद्वारे संदेश दिला.

शिक्षक निलेश शिंदे व वर्षा निलेश शिंदे यांनी आपल्या घरी गणपती बाप्पा सजावटीतून विविध संदेश दिले. गणपतीसमोर प्लास्टिकमुक्त भारत प्लास्टिकमुक्त अभियान, कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी, अंगणी लावा एकच तुळस प्राणवायूचा होई कळस, वृक्ष आपल्याला काय देतात, सेव्ह द अर्थ, सेव्ह द वॉटर सेव्ह द गर्ल, प्लास्टिक कॅरीबॅगशी नाते तोडा, कापडी पिशव्यांशी नाते जोडा असे विविध पोस्टर लावण्यात आले होते. रोपवाटिकेतील लहान लहान वृक्ष घेऊन सजावट करण्यात आली होती.

Web Title: Accident on Raipur tourist road