शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीस्वार युवकास कंटेनरने उडवले; एकजण जागीच ठार, चिखली रोडवरील घटना

By भगवान वानखेडे | Updated: September 25, 2022 17:33 IST

कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. 

बुलढाणा : चिखलीकडून बुलढाण्याकडे येणाऱ्या एका कंटेनरने दुचाकीस्वार युवकास उडविले. या अपघातात दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला. ही घटना २५ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता चिखली रोडवर घडली. सुमेध काळे (२२,रा.भीमनगर,बुलढाणा) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. अपघातानंतर चिखली रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. चिखलीकडून बुलढाण्याकडे येणारा कंटेनर क्रमांक एचआर-३८-टी ५४७४ ने दुचाकी क्रमांक एमएच २८ एएक्स ४०५५ ला जबर धडक दिली. ही धडक एवढी गंभीर होती की, दुचाकीवरील युवक जागीच ठार झाला. घटना घडताच नागरिकांनी धाव घेतल्याने एकच गोंधळ उडाला होता. यामुळे चिखली रोडवर तब्बल अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली.

शंभर मीटर अंतरावर कंटेनर सोडून चालक फरारअपघात स्थळापासून शंभर मीटर अंतरावर पुढे जाऊन कंटेनर चालकाने वाहन सोडून तिथून पळ काढला. ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तो कंटेनर शहर पोलीस स्टेशनमध्ये आणून जमा केला. बुलढाणा शहरातील भीमनगर भागात राहणारा मृतक सुमेध काळे हा एकुलता एक मुलगा होता. घटनेची माहिती कुटुंबियाना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून आक्रोष व्यक्त करुन आरोपी कंटेनर चालकास तत्काळ अटक करावी अशी मागणी केली.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघातDeathमृत्यूbikeबाईक