शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

५२ प्राथमिक आरोग्य केंद्रात होणार आता ‘आरोग्यवर्धिनी केंद्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 14:18 IST

बुलडाणा : चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ५२ प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायपालट होऊन आता नवीन आरोग्यवर्धिनी केंद्र या नावात रुपांतरीत होत आहे.

बुलडाणा : चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ५२ प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायपालट होऊन आता नवीन आरोग्यवर्धिनी केंद्र या नावात रुपांतरीत होत आहे. त्यामुळे जिल्हयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेतून आरोग्यवर्धिनी केंद्रांची निर्मिती केली जाणार आहे. जिल्हा पातळीवर आरोग्य वर्धिनी केंद्र नाव असलेल फलक तयार करून या सर्व ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लावून ३१ मे रोजीच यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे.दरम्यान या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींना रंगरंगोटी करून त्यांची किरकोळ दुरुस्तीही करण्यात येणार आहे. तसेच केंद्रांच्या भिंतीवर वारली प्रकारची पेंटींगही करण्यात येईल. या व्यतिरिक्त येत्या काळात येथील सांडपाणी व्यवस्था, अंतर्गत प्रतीक्षा कक्ष, प्रयोग शाळा, वैद्यकीय अधिकारी कक्ष, आंतररुग्ण कक्ष, औषध साठवणी भांडार कक्षांचीही प्राधान्याने दुरुस्ती करण्यात येणार आहे. आयुष्यमान भारत योजने अंतर्गत सर्व समावेशक प्राथमिक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी जिल्हयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्यवर्धीनी केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे. सोबतच या केंद्रामध्ये एक एमबीबीएस डॉक्टरचीही नियुक्ती केली जामार आहे. या केंद्रातंर्गत १३ प्रकारच्या आरोग्य सुविधा दिल्या जातील. त्यात प्रामुख्याने प्रसुतिपुर्व व प्रसुती सेवा, नवजात अर्भक व नवजात शिशुंना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा, बाल्यावस्था व किशोरवयीन आरोग्य सेवा; तसेच लसीकरण सेवा, कुटुंब नियोजन, गर्भनिरोधक व प्रजननसंबंधी इतर आरोग्य सेवा, सामान्य संसर्गजन्य रोग नियोजन यासह अन्य सुविधांचा समावेश राहणार आहे. योग व आयुर्वेद उपचार पद्धतीचाही यात प्रामुख्याने समावेश राहणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले आहे. या सेवा या केंद्रामध्ये उपब्ध करण्यात आल्या असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाHealthआरोग्य