शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

बुलडाणा जिल्ह्यातून १३ चिमुकल्यांसह ४५० मजूर उत्तर प्रदेशसाठी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 10:45 AM

उत्तर प्रदेशसाठी दुसऱ्या टप्प्यात पुन्हा बुलडाणा जिल्ह्यातून ४५० मजूर श्रमिक एक्सप्रेसने रवाना झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: उत्तर प्रदेशसाठी दुसऱ्या टप्प्यात पुन्हा बुलडाणा जिल्ह्यातून ४५० मजूर श्रमिक एक्सप्रेसने रवाना झाले आहे. या मजुरांसोबत १३ लहान मुलेही होती.अमरावती येथून उत्तर प्रदेशातील लखनऊसाठी २० मे रोजी सायंकाळी पाच वाजता ही रेल्वे सोडण्यात आली. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील १३ ही तालुक्यातील उत्तर प्रदेशमधील मजूर अमरावती येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बसद्वारे सोडण्यात आले. बुलडाणा येथून दहा बस या मजुरांना अमरावती येथे सोडण्यासाठी पाठविण्यात आल्या होत्या. त्यामुळे सकाळी बुलडाणा बसस्थानक सुरू झाले की काय? असे चित्र निर्माण झाले होते. चिखली येथून ८९, देऊळगाव राजातून २६, खामगावमदून ५७, मेहकरमधून ४५, शेगावमधून २२ व अन्य तालुक्यातून आठ, नऊ व काही ठिकाणाहून अवघे दोन मजुरांना अमरावती येथे बसद्वारे पाठविण्यात आले. सायंकाळी पाच वाजता ही बस लखनऊसाठी रवाना झाली होती पाच अधिकाऱ्यांवर होती जबाबदारीउत्तर प्रदेशातील या मजुरांना अमरावती येथे पोहोचविण्याची जबाबदारी एसडीओ राजेश्वर हांडे यांच्याकडे होती तर त्याचे संपूर्ण नियोजन करण्याची जबाबदारी डीपीओ विजय शिंदेंकडे होती.

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाLabourकामगार