शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

१४४ शाळाबाह्य मुले शिक्षणाच्या प्रवाहात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 1:59 AM

बुलडाणा : जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणात १४४ मुले आढळून आली आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना वयानुसार नजिकच्या शाळांमध्ये दाखल करून घेण्यात आले असून, एकही मूल शाळाबाह्य राहणार नाही, यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे.

ठळक मुद्देवयानुसार सर्व विद्यार्थी नजिकच्या शाळांमध्ये दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणात १४४ मुले आढळून आली आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना वयानुसार नजिकच्या शाळांमध्ये दाखल करून घेण्यात आले असून, एकही मूल शाळाबाह्य राहणार नाही, यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे.राज्यातील शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाची मोहीम नुकतीच राबविण्यात आली. यात बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात ३३, शेगाव तालुक्यात ४० व संग्रामपूर तालुक्यात ४९ असे एकूण १४४ शाळाबाह्य मुले आढळून आली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात मुलांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात आढळून आलेल्या १४४ शाळाबाह्य मुलांमध्ये ८४ मुले तर ६८ मुलींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात आढळून आलेल्या १४४ शाळाबाह्य मुलांना नजिकच्या शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. त्यात प्राथमिक गटात ६६ व उच्च प्राथमिक ग्टात ८६ मुलांना प्रवेश देण्यात आला आहे.या मुलांना विशेष प्रशिक्षण देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्याच बरोबर मुलांना पाठ्यपुस्तक, गणवेष, शालेय पोषण आहार देण्यात येत आहे. त्याच बरोबर या मुलांच्या समुपदेशनाची व्यवस्था करण्यात आली आहे.