१३ वर्षीय बालिकेस गर्भधारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:15 IST2017-08-19T00:13:30+5:302017-08-19T00:15:22+5:30
मलकापूर : एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला ४ ते ५ महिन्यांची गर्भधारणा झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

१३ वर्षीय बालिकेस गर्भधारणा
ठळक मुद्देफिर्यादीवरून १६ वर्षीय दोघांवर गुन्हा दाखलभीती दाखवून शोषण केल्या जात असल्याचे धक्कादायक माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला ४ ते ५ महिन्यांची गर्भधारणा झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी त्या १३ वर्षीय पीडितेने शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून १६ वर्षीय दोघांवर पोलिसांनी अप क्र. ३८६/१७ भादंवि ३७६ (२) (एन) सहकलम ४ बाल लैंगिक अत्याचार प्र ितबंधक अधिनियम २0१२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय शुभांगी पाटील करीत आहेत. दरम्यान, भीती दाखवून १६ वर्षीय दोघांकडून सदर युवतीचे शोषण केल्या जात असल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे.