मोटार सायकल अपघातात १ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:00 IST2017-09-24T23:59:18+5:302017-09-25T00:00:35+5:30
शेगाव : रस्ता अपघातात १ जण ठार तर १ जण जखमी झाला. ही घटना रविवारी रात्री ९ वाजता दरम्यान शेगाव- जानोरी रस्त्यावर घडली.शेगाव-जानोरी रस्त्यावर अनंता भानुदास भोंडे आणि संतोष श्रीराम वानखडे हे दोघे जखमी अवस्थेत आढळून आले.

मोटार सायकल अपघातात १ ठार
ठळक मुद्देशेगाव- जानोरी रस्त्यावर घडली घटना अनंता भानुदास भोंडे याचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : रस्ता अपघातात १ जण ठार तर १ जण जखमी झाला. ही घटना रविवारी रात्री ९ वाजता दरम्यान शेगाव- जानोरी रस्त्यावर घडली.शेगाव-जानोरी रस्त्यावर अनंता भानुदास भोंडे आणि संतोष श्रीराम वानखडे हे दोघे जखमी अवस्थेत आढळून आले. या दोघांनाही शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात नागरिकांनी भरती केले. प्रथमोपचारनंतर दोघांनाही वेगवेगळ्या रुग्णवाहीकेत अकोला येथे हलविण्यात आले असता अनंता भानुदास भोंडे याचा वाटे तच मृत्यू झाला. तर संतोष श्रीराम वानखडे याला अकोला ये थे हलविण्यात आले. जखमीवर अकोला येथे उपचार सुरु असल्याचे समजते.