
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

ठाणे :मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
राज्यातील २३ नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. त्यात ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपा-शिंदेसेना आमनेसामने आल्या आहेत ...

राष्ट्रीय :कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
रोज जीवन मृत्यूशी झुंजणाऱ्या एका युवकाची ही कहाणी आहे. त्याचं नाव आहे हरीश, सहा बाय चारचा बेड हेच त्याचे संपूर्ण आयुष्य बनलं आहे. इतकेच आयुष्य असताना मागील १२ वर्षापासून तो तेदेखील उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही. ...

राष्ट्रीय :तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
Guards Smash Mercedes Video: मर्सिडीज कारमधून तरुणीसोबत आलेल्या तरुणाचा सुरक्षा रक्षकांसोबत वाद झाला. सुरक्षा रक्षकाने त्याला नियम सांगितला. पण, तरुणाने ऐकून न घेता मारहाण केली. मग जे घडलं ते सगळं कॅमेऱ्यात कैद झालं. ...

व्यापार :₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
Anil Ambani News: पाहा कोणता आहे हा शेअर आणि यामध्ये पुन्हा का आली जोरदार तेजी. ८१ रुपयांवरुन ३ रुपयांपर्यंत या शेअरची घसरण झाली होती. ...

क्रिकेट :संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल
सलामीवीराच्या रुपात संजूला पहिली पसंती का दिली जात नाही? ...

व्यापार :२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. २०४७ पर्यंत विकसित देश बनायचं असेल तर कोणता टप्पा गाठावा लागेल, काय म्हणाले सुब्बाराव जाणून घेऊ. ...

राष्ट्रीय :राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
Assam Train Accident: आसाममध्ये रेल्वे रुळ ओलांडत असलेल्या हत्तीच्या कळपाला वेगात असलेल्या राजधानी एक्स्प्रेसची धडक बसली. यात अनेक हत्तींचा मृत्यू झाला आहे. रेल्वे इंजिनसह अनेक डब्बे रुळावरून घसरले. ...

मुंबई :भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
भाईंदर पूर्वेच्या तलाव मार्ग परिसरात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. ...

महाराष्ट्र :कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
निर्णय : जामीन दिला, सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्विलोकन याचिकेवरही होणार सुनावणी खडेबोल : गुन्हेगारी प्रकरणात दोषी ठरलेल्या व्यक्तीला मंत्रिपदावर राहू देणे नुकसानीचे ठरू शकते ...

फिल्मी :"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
सोनाक्षी सिन्हाची आई स्पष्टच बोलली, 'मला दोन वर्षांपूर्वीच तिने सांगितलं...' ...

