Congress Vijay Wadettiwar News: मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसींना किती उरणार? ओबीसींचा हक्कच संपण्याची शक्यता आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ...
CM Devendra Fadnavis News: पंतप्रधान मोदी यांना जगभरातील अनेक राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान ग्रेटच मानतात, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
Deputy CM Eknath Shinde Meet Shankaracharya Avimukteshwar Saraswati Maharaj: मराठी माणूस म्हणून आपल्यासाठी निश्चितच अभिमानास्पद गोष्ट असल्याचे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ...
हा प्रश्न रहिवाशांच्या दैंनदिन जीवनावर गंभीर परिणाम करणारा असून त्यावर तातडीने आणि ठोस उपाययोजना होणे आवश्यक असल्याचं मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी पत्रात म्हटलं आहे. ...
विधानसभा निवडणुकीत धर्मराज काडादी यांनी भाजपचे आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. परंतु, आता काडादी यांच्याकडून भाजप प्रवेशाचे संकेत मिळत आहेत. ...