
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
BJP Ravindra Chavan News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. त्यांनी ५० हून अधिक सभा घेतल्या, असे रविंद्र चव्हाण यांनी म्हटले आहे. ...

महाराष्ट्र :'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Election 2025 : 'भाजपने सेंच्युरी मारली, शिवसेनेने हाफ सेंच्युरी मारली आहे. आमचा स्ट्राईक रेट विरोधकांपेक्षा चांगला.' ...

व्यापार :वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Upcoming IPO : तुम्ही जर आयपीओमध्ये पैसे गुंतवून नफा कमावण्याची संधी शोधत असाल तर या आठवड्यात एकूण ११ कंपन्यांची बाजारात नोंदणी होणार आहेत. ...

कोल्हापूर :चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
गेल्या अडीच वर्षांपासून काही शेतकरी आणि ग्रामपंचायत यांच्यात पाणंद रस्त्याच्या हद्दीवरून वाद सुरू होता. या प्रकरणी ग्रामपंचायतीकडून तहसीलदार व प्रांताधिकारी राधानगरी यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. ...

सांगली :दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
Tasgaon Nagar Parishad Election Result 2025: तासगावातील पोस्टर बॉईजचा पंचनामा सुरू करणार, असा इशारा संजयकाका पाटील यांनी विजयानंतर दिला. ...

महाराष्ट्र :अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
Maharashtra Local Body Election Results 2025: सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत असून माहोळमध्ये भाजपचे वर्चस्व राहिलेले माजी आमदार राजन पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. ...

महाराष्ट्र :"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
चंद्रपुरात काँग्रेसने भाजपच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावत जोरदार पुनरागमन केले ...

सांगली :अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी दिला धक्का; वाचा जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी
Maharashtra Local Body Election Results 2025 : राज्यातील २८७ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे अध्यक्ष आणि नगरसेवक निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. धक्कादायक निकाल समोर आले आहेत, राज्यभरात जल्लोष सुरू झाला आहे. ...

व्यापार :विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
Life Insurance Tips : आजच्या काळात प्रत्येकाने विमा घ्यावा अशी परिस्थिती आहे. पण, विमा कंपनी निवडण्यापूर्वी ४ गोष्टी तपासूनच निर्णय घ्या. ...

महाराष्ट्र :उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
ShivSena UBT & MNS Alliance : नगरपालिका निवडणुकीत पैशांची गारपीट झाली त्यापुढे कोण टिकणार? ३० कोटी बजेट असणार्या नगरपालिकेसाठी भाजपा-शिंदेसेना १५० कोटी खर्च करत होते असा आरोप संजय राऊत यांनी केला. ...

महाराष्ट्र :"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
Maharashtra Nagar Palika Election Result: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीने पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा धुरळा उडवला आहे. ...
