अख्खा युरोप, अमेरिकाही रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत आला आहे. तरीही भारत त्यांना खुपत आहे. सौदीच्या या कंपन्यांवर थेट सौदीच्या राजघराण्याचे नियंत्रण आहे. ...
Stock Market : शेअर बाजाराने दिवसाची सुरुवात कमकुवत झाली. पण, नंतर बाजारात खरेदीचा कल वाढला, ज्यामुळे दोन्ही प्रमुख निर्देशांक हिरव्या चिन्हात बंद झाले. ...
रशियाची ही ऑफर टॅरिफ हल्ल्यानंतर चीनमध्ये शांघाय सहकार्य परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांच्या द्विपक्षीय चर्चेनंतर पुढे आली आहे. ...
Prashant Kishor Election Constituency: राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. प्रशांत किशोर यांनी ब्राह्मणबहुल मतदारसंघाची निवड केली आहे. ...
Salesforce layoffs : मायक्रोसॉफ्ट, गुगल, इंटेल, मेटा आणि टीसीएसनंतर आणखी एका टेक कंपनीने एआयमुळे ४००० कर्मचाऱ्यांना एका रात्रीत कामावरुन काढून टाकलं आहे. ...
मंगळवारी शीना बोरा हत्याकांडात साक्ष देण्यासाठी आलेल्या इंद्राणी मुखर्जीची मुलगी विधी हिने सर्वांना आश्चर्यचकित केले. तिने सीबीआयचे आरोपपत्र फेटाळले. ...
मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या जीआरला ओबीसी समाजातून विरोध होत आहे. त्यात ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी महायुती सरकारने उपसमिती गठित करण्याचा निर्णय घेतला आहे. ...