महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्यासाठी स्थापन झालेल्या यंत्रणेला तब्बल ३0 वर्षे झाली आहेत ...
कोकणातील दशावतारी कला आज सातासमुद्रापार पोहोचली असली, तरी या कलेला आठशे वर्षांची परंपरा आहे. अनेक आव्हाने पचवून ही कला जुन्याजाणत्या कलाकारांनी टिकवून ठेवली. पारंपरिक बाज जपून ठेवताना साचेबद्धतेला छेद देत हल्लीचे कलाकार नावीन्याच्या आविष्कारासाठी झटत ...
जागे ठेव आमचे मन आणि संवेदना होऊ दे तिरंग्यातील प्रत्येक रंग प्रिय आम्हा... भारतीयत्व हा धर्म.... बिंबव धर्मग्रंथ म्हणून संविधान आपोआप होईल भारत देश महान ...
सध्या आपण एकविसाव्या शतकाकडे वाटचाल सुरु केली असली असली तरीही समाजात अनेक जाचक अशा रुढी, परंपरा यांना कवटाळून बसलो आहोत. आपण शिक्षणाने पुढारलेले आहोत, असे म्हणत असलो तरीही प्रत्यक्ष कृतीतून ते सिद्ध केले जात नाही. मात्र, अशा अनिष्ट प्रथा बंद करण्यासा ...
यशवंत भालकर म्हणजे चैतन्याचा झरा. त्यांच्या अचानक एक्झिटमुळे साठीतला हा झरा आटून गेला. चित्रपटाच्या कारकीर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यामुळे तो साजरा करण्यासाठी त्यांनी मोठे नियोजन केले होते. ...
महाराष्ट्र पक्षीमित्र संयोजित दुसरे अखिल भारतीय व ३२वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन क-हाड येथे २३ व २४ नोव्हेंबरला उत्साहात पार पडले. केवळ संशोधनात्मक अनुभव सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती संवर्धानात्मकेवर अधिक भर देण्याची एक अनुभुती या संमेलनात जाणवली ...
चार वर्षांपूर्वी कंबरदुखीने बेजार एक गृहस्थ माझ्याकडे आले होते. सुरुवातीचे बोलणे झाल्यावर लक्षात आले की कंबरदुखीला निमित्त फक्त गाडीवरून जाताना बसलेल्या धक्क्याचे झाले. पण धक्का मात्र जबरदस्त बसला होता. धक्का बसल्यावर पाठ दुखणे, कंबर दुखणे सुरु झाले. ...