लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मोरक्कोच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेले राजनाथ सिंह रविवार, २१ सप्टेंबर २०२५ रोजी कासाब्लांका येथे पोहोचले होते. भारत आणि मोरक्को यांच्यातील संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. ...
पाकिस्तान संघाच्या सातत्याच्या पराभवानंतर इम्रान खान यांनी भारताविरुद्ध जिंकायची अजब आयडिया सांगत देशातील आपल्या विरोधकांची अब्रू चव्हाट्यावर आणल्याचे दिसते. ...
Thackeray Group Dasara Melava: शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्याला ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र दिसणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली असल्याचे म्हटले जात आहे. ...