
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

क्रिकेट :स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
Smriti Mandhana father discharged: अँजिओग्राफीमध्ये त्यांच्या शरीरात कोणतेही ब्लॉकेजेस आढळले नसल्याची डॉक्टरांची माहिती ...

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
Horoscope Today: आज चंद्र 26 नोव्हेंबर, 2025 बुधवारी मकर राशीत स्थित आहे. ...

राष्ट्रीय :आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
शुक्रवारी अंतरिम आदेश येण्याची शक्यता, सरन्यायाधीश सूर्य कांत म्हणाले, ओबीसी समुदायाला संपूर्ण बाहेर करून लोकशाही पुढे जाऊ शकत नाही, परंतु जातीच्या नावावर समाजाचे विभाजनही व्हायला नको ...

आंतरराष्ट्रीय :हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
महत्त्वाची आणि धोकादायक गोष्ट म्हणजे हे भुयार राफा शहराच्या अतिशय दाट लोकवस्तीखाली आहे. या भुयाराच्या वर अतिशय महत्त्वाच्या संस्था आणि त्यांची कार्यालयं आहेत. ...

मुंबई :नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
४४ हजार कोटींचे कर्ज घेणार, जपानच्या जायका या वित्तीय संस्थेकडू या प्रकल्पाच्या कामासाठी कर्ज काढण्याचा ‘एमएमआरडीए’चा प्रयत्न आहे. ...

मुंबई :रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक मंगळवारी आणखी खालावला. दक्षिण मुंबईपासून पूर्व व पश्चिम उपनगरांत ठिकठिकाणी नोंदविण्यात आलेल्या प्रदूषणामुळे मुंबईमधील दृश्यमानता कमी झाली होती. ...

राष्ट्रीय :असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
अयाेध्येत राम मंदिरावर फडकला भगवा ...

मुंबई :मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
दोनपेक्षा जास्त व सर्वाधिक १०३ वेळा नोंद झालेल्या मतदारांची संख्याही मोठी असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ...

राष्ट्रीय :खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
चीनने पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा दावा केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. ...

मुंबई :पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
अभिनेत्रीने तिच्या पतीने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याच्या अनेक घटनांची यादी न्यायालयात सादर केली ...

क्राइम :४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली
कुठे होती? कशी सापडली? अथक शोधमोहिमेची सुखद सांगता ...
