
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

आंतरराष्ट्रीय :हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
इन्कलाब मंचचे नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर देशाच्या विविध भागांत निदर्शने, हिंसाचार झाला असून, देशात तणावाचे वातावरण आहे. ...

राष्ट्रीय :१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
'वंदे मातरम' आणि एसआयआर हे दोन मुद्दे दोन्ही सभागृहांत सर्वाधिक गाजले ...

कल्याण डोंबिवली :चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
राष्ट्र, राज्य, आपला जिल्हा,शहर पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केल्याप्रमाणे १५ जानेवारी रोजी कमळालाच मतदान करा, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. ...

क्राइम :६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
दिल्लीतील एका ट्रॅव्हल एजंटकडून ईडीने जप्त केला ऐवज ...

ठाणे :एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
राज्यात महायुतीची घोषणा केल्यानंतर मुंबई, ठाण्यातील निवडणुका महायुतीत लढविण्याची तयारी वरिष्ठांनी केली. ...

राष्ट्रीय :'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
'गुस्ताख-ए-नबी की एक सजा, सर तन से जुदा' घोषणा भारताच्या सार्वभौमत्व व अखंडतेला, कायद्याच्या अधिकाराला थेट आव्हान असल्याचे अलाहाबाद हायकोर्टाने म्हटले आहे. ...

ठाणे :ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
मनसेला २५ जागा हव्यात ...

क्रिकेट :IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं भारतीय संघापेक्षाही दमदार सुरुवात केली, पण... ...

आंतरराष्ट्रीय :तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
Taiwan Metro Attack: हल्लेखोराने आधी ग्रेनेड फेकले, नंतर चाकूहल्ला करण्यास सुरुवात केली ...

क्रिकेट :"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
पांड्यानं जशी मालिकेची सुरुवात केली तसाच शेवटही केला; मालिका विजयानंतर तो नेमकं काय म्हणाला? ...

अमरावती :१९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
शंकर नगर, गोपाल नगरात वाहनांची तोडफोड, केडिया भागात काहींना मारहाण ...
