
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरचे हेलिपॅडऐवजी अचानक एका पार्किंगमध्ये उतरवण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. ...

आंतरराष्ट्रीय :इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
अमेरिकेने इराणची गोठवलेली मालमत्ता मुक्त करण्यास संमती दिली आहे. पाकिस्तानमधील शांतता चर्चेत मिळालेल्या या यशामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. ...

महाराष्ट्र :'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
Sunetra Pawar Rupali chakankar: अशोक खरात प्रकरणाचा तपास करत असलेल्या एसआयटीकडे एक तक्रार करण्यात आली आहे. ज्यात रुपाली चाकणकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. ...

ट्रॅव्हल :Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
निळाशार समुद्रकिनारा लाभलेल्या या राज्यात पश्चिम आणि पूर्व घाटातील निसर्गरम्य पर्वत रांगांमध्ये अशी काही हिल स्टेशन्स दडलेली आहेत, जिथे गेल्यावर तुम्हाला स्वर्गाचा अनुभव येईल. ...

तंत्रज्ञान :गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
Comment Editing Feature : इन्स्टाग्रामने एका अशा दमदार फीचरची घोषणा केली आहे ज्याची युजर्स अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. नवीन फीचरच्या मदतीने युजर्स आणि क्रिएटर्सना त्यांची कमेंट पोस्ट केल्यानंतरही ती 'एडिट' करता येणार आहे. ...

महाराष्ट्र :छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Chhagan Bhujbal Helicopter Landing News: या धक्कादायक प्रकरानंतर एकच खळबळ उडाली. ...

भक्ती :Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
Varuthini Ekadashi 2026: १३ एप्रिल २०२६ रोजी येणारी वरुथिनी एकादशी(Varuthini Ekadashi 2026) ही भगवान विष्णूंच्या 'वराह' अवताराच्या पूजेसाठी समर्पित आहे. या एकादशीला 'संरक्षण देणारी' तिथी मानले जाते. या दिवशी विष्णू कृपेने कोणत्या राशींचे संरक्षण होणा ...

क्रिकेट :IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
SRH संघाने उभारली आयपीएलच्या इतिहासातील पॉवर प्लेमधील तिसरी सर्वाच्च धावसंख्या ...

राष्ट्रीय :नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
लग्न आटोपून आनंदाने आपल्या घरी परतणाऱ्या या कुटुंबावर रस्त्यातच काळाने घाला घातला. नवरा-नवरी रिक्षातून आपल्या घरी जात होते, याच दरम्यान अचानक रिक्षावर ट्रक उलटला. ...

व्यापार :मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Share Market Holiday: जर तुम्ही भारतीय शेअर बाजारात ट्रेडिंग करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पुढील आठवड्यात सुट्ट्यांमुळे शेअर बाजारात फक्त ४ दिवस ट्रेडिंग होईल. ...

महाराष्ट्र :२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
Aditi Tatkare News: या सुधारणा समाजातील गरजू, वंचित घटकांसाठी सदैव फलदायी व उपयुक्त ठरतील हा मला विश्वास आहे, असे आदिती तटकरे यांनी सांगितले. ...
