
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
MNS Sandeep Deshpande PC News: मुंबईसाठी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. मराठी माणसाच्या अस्तित्वाची ही लढाई आहे, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. ...

क्रिकेट :Vijay HazareTrophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
किंग कोहली तब्बल १५ वर्षांनी या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळताना दिसणार आहे, पण चाहत्यांचा हिरमोड ...

आंतरराष्ट्रीय :ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
दीपूचंद्रने धार्माचा अपमान (ईशनिंदा) केल्याचा आरोप, त्याला मारणाऱ्या धर्मांधांनी केला होता. मात्र, यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारचे पुरावे मिळालेले नाहीत. ...

महाराष्ट्र :“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
Prakash Ambedkar News: नवरदेव तयार आहे, मुली पाहण्याचाही कार्यक्रम सुरू आहे. सध्या फक्त चहा-पाण्याच्या चर्चा सुरू आहेत. मुलगी पसंत पडली की लगीन लावू, अशी मिश्किल टिप्पणी प्रकाश आंबेडकर यांनी केली. ...

मुंबई :MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
MNS Shiv Sena UBT Alliance News: मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युतीची घोषणा टळली. मंगळवारी ही घोषणा केली जाणार होती, पण आता बुधवारी जागावाटप आणि युतीची घोषणा होणार आहे. ...

भक्ती :Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात की, लक्ष्मी माता अशाच लोकांकडे वास करते ज्यांच्याकडे शिस्त आणि संस्कार असतात. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रचंड संपत्ती आणि सुख-समृद्धी हवी असेल, तर चाणक्यांच्या या धोरणांचे पालन नक्की करा. ...

व्यापार :प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
Bourbon Whiskey : प्रसिद्ध बोर्बन व्हिस्की उत्पादक कंपनीने वर्षभर उत्पादन बंद ठेवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. यामुळे हजारो कर्मचारी बेरोजगार होण्याची भिती निर्माण झाली आहे. ...

फिल्मी :Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
तुम्हाला रणवीरचं पाकिस्तानी कनेक्शन माहितीये का? रणवीरचे पूर्वज पाकिस्तानात राहायचे. ...

मुंबई :“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
BJP Amit Satam News: कुणीही युती केली, एकत्र आले, तरी मुंबई मनपा निवडणुकीवर त्याचा परिणाम होणार नाही. मराठी माणूस खंबीरपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे, असे नेत्यांनी म्हटले आहे. ...

आंतरराष्ट्रीय :"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
काही दिवसांपूर्वी जनरल आसिम मुनीर यांनी 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान पाकिस्तानला 'दैवी शक्ती' मिळाल्याचा दावा केला होता. ...

व्यापार :घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
RBI Sells Dollars : गेल्या आठवड्यात, डॉलरच्या तुलनेत रुपया ९१ च्या वर घसरला, ज्यामुळे पुढील घसरण रोखण्यासाठी आरबीआयला हस्तक्षेप करावा लागला. ...
