Maharashtra Railway Accident: पुणे-अमरावतील रेल्वेतून उतरत असताना एका प्रवाशाचा पाय घसरला. प्लॅटफॉर्म आणि एक्स्प्रेस गाडीमध्ये अडकलेला प्रवाशाला मृत्यूच्या दारातून परत आणण्यात यश आले. ...
RPI Rules For Torn Currency Notes: बऱ्याचदा आपल्याला अशा नोटा मिळतात ज्या कापलेल्या किंवा फाटलेल्या असतात. कधीकधी आपल्या निष्काळजीपणामुळे नोटा फाटतात. पण या नोटा बदलून मिळतात का? जाणून घेऊ. ...
ED summons Robin Uthappa: माजी भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा एका ऑनलाइन बेटिंग ॲपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे. ...
Nupur Bora : आसाम सिव्हिल सर्व्हिसेस अधिकारी नुपूर बोराच्या घरावर छापा टाकला. पथकाने ९० लाख रोख रक्कम आणि १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. ...