अकोला : होणार, होणार म्हणून गत काही दिवसांपासून गाजत असलेली प्लास्टिकबंदी अखेर महाराष्ट्रात लागू झाली. ती कितपत यशस्वी होणार, या प्रश्नाचे उत्तर काळच देऊ शकेल. ...
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मनात नेमके काय आहे, याचा थांगपत्ता ते कुणालाही लागू देत नाहीत, असे त्यांचे समर्थक नेहमी अभिमानाने सांगत असतात. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाच्या समारोप कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी सहभागी झाल्यामुळे उफाळलेल्या वादाचे त्यांच्या भाषणातील मुद्द्यांच्या आधारे केलेले विश्लेषण: ...
आई-बाबा, आजी-आजोबा जिवंत असूनही मी अनाथ ठरले. हिंगोली जिल्ह्यात स्वत:चे घर असूनही औरंगाबादेतील अनाथालय माझे कायमचे घर ठरले. असे का? कारण एकच, मी नकोशी ! ...
संपूर्ण महाराष्ट्रात शेतक-यांचे कैवारी म्हणून जनसामान्यात प्रसिध्दीस असलेले पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्हयातील नांदुरा तालुक्यातील नारखेड या छोटयाश्या गावामध्ये जन्मलेले. तुम्ही जर गुगल मेप वर शोधलं तर तुम्हाला हे ग ...
बी.एड., डी.एड. झाल्यानंतर पात्रता परीक्षा. तरीही शिक्षक म्हणून नोकरी नाही. गेले अनेक वर्षे शिक्षकभरतीच बंद. आता होणार तर अनेक अडथळे. भावी शिक्षकांच्या असंतोषाला अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न. ...
कर्नाटकातील सत्ता नाटकाने भाजपाचे चांगलेच नुकसान केले. सत्तेचे गाढव तर गेलेच पण भाजपाने जपलेले नैतिकतेचे ब्रह्मचर्यही गेले. त्यामुळे कर्नाटकातील सत्तेच्या महासंग्रामात पहिल्या क्रमांकाच्या जागा जिंकूनही भाजपा हरली, तर हरूनही काँग्रेस मात्र आज तरी जिं ...
गलेलठ्ठ पगार झाला, की कुठलेही नियोजन न करता हा पैसा उडवायचा आणि महिन्याच्या शेवटी पगाराची वाट पाहत शिमगा करीत राहायचे हा जसा कॉल सेंटरमधील काही नवतरुणांच्या जगण्याचा भाग झाला आहे, तशीच अवस्था मराठवाड्यात उसाचे पीक घेणा-या शेतक-यांची आहे. ...
संशय हा अवघा तीन अक्षरी शब्द आहे; मात्र या शब्दाने अनेकांच्या आयुष्याचा घात केला आहे. याच शब्दाला जर भूतबाधा, करणी अशा अंधश्रद्धांची जोड मिळाली तर मग एखाद्या भरल्या घराचे स्मशान होण्यास वेळ लागत नाही. अकोल्यातील धोतर्डी या गावात बुधवारी घडलेले हत्याक ...