लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Blogs

मनाचिये गुंथी - सत्याची पारख - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मनाचिये गुंथी - सत्याची पारख

‘सत्यमेव जयते’ हे भारतीय संस्कृतीचे घोषवाक्य आहे. म्हणजेच सत्याचाच विजय होतो. हे सत्य काय आहे व आपल्या जीवनावर त्याचा कसा प्रभाव पडतो- अनादी काळापासून तत्त्ववेत्त्यांमध्ये हाच चर्चेचा विषय आहे. ...

भाष्य - छाप पाडलेल्यांचा सन्मान - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाष्य - छाप पाडलेल्यांचा सन्मान

भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी दिव्यांग भालाफेकपटू देवेंद्र झांझरियाच्या नावाची झालेली शिफारस ऐतिहासिक बाब ठरली. क्रीडा म्हणजे क्रिकेट असे समीकरण असलेल्या भारतामध्ये काही वर्षांपासून चित्र बदलत होते आणि झांझरियाच ...

भाष्य - ‘वेणी’ अंधश्रद्धेची - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाष्य - ‘वेणी’ अंधश्रद्धेची

सामूहिक उन्मादाचे रौद्ररूप आम्हा भारतीयांसाठी नवे नाही. अनेकदा आपल्याला त्याचे दर्शन घडत असते. तसेच ते अंधश्रद्धेच्या बाबतीतही आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने आज जगभरात आपला झेंडा रोवला असला तरी येथील मोठा समूह अजूनही अंधश्रद्धेच्य ...

वेध - म्हातारी मेल्याचे दु:ख नाही! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वेध - म्हातारी मेल्याचे दु:ख नाही!

डॉ. दाणींच्या बडतर्फीमुळे कुणाला दु:ख झाले नाही; पण या प्रकरणात काही तरी गूढ असल्याचे जे वातावरण निर्माण झाले आहे, ते व्यवस्थेच्या दृष्टीने चांगले नाही. कुलगुरूसारख्या पदांसंदर्भात तरी पारदर्शकता हवीच! ...

या पापाचरणाला शिक्षा कोणती ? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :या पापाचरणाला शिक्षा कोणती ?

मध्य प्रदेशातील बडवानी या नर्मदातीरावरील राजघाटावर असलेली राष्ट्रपिता म. गांधी, कस्तुरबा आणि त्यांनी आपला मुलगा मानलेले त्यांचे सचिव महादेवभाई देसाई या तिघांचीही समाधी स्थाने दि. २७ जुलै २०१७ या दिवशी रात्रीच्या अंधारात जेसीबी यंत्रांच्या साहाय्याने ...

ताणतंट्याच्या जगात भारताचा परीक्षेचा काळ - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ताणतंट्याच्या जगात भारताचा परीक्षेचा काळ

जगातील विविध देशांमध्ये आपसात तणाव असणे, हे काही नवे नाही. अनेक वेळा या तणावातून दोन देशांमध्ये लढायाही होतात. काही देशांमध्ये गृहयुद्ध सुरू आहे. बऱ्याच वेळा समेट आणि समझोत्याने हे भांडणतंटे मिटतातही. अशा तणावाच्या किरकोळ घटना वरच्यावर घडतच असतात. ...

मनाचिये गुंथी - शब्द फेका - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मनाचिये गुंथी - शब्द फेका

एक दु:खद बातमी. दिल्ली विद्यापीठातून मराठी हद्दपार. आपण वाचली. हळहळलो. मराठी भाषेचा प्रचंड अभिमान असलेले मनातल्या मनात खवळले. मराठी भाषेचं अध्ययन, अध्यापन करणारे प्राध्यापक चुकचुकले. त्यांनी आपापसात बातमी शेअर केली. चक्क लाईक केली. आपण जबाबदारी समोरच ...

भाष्य - चित्रनगरीला बहर - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाष्य - चित्रनगरीला बहर

कोल्हापूरच्या चित्रपट निर्मितीचा काहीसा थांबलेला इतिहास पुन्हा एकदा पुढे सरकू लागला आहे. श्रावणातील हिरवळीप्रमाणे ती पुन्हा एकदा बहरू लागली आहे. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक अनंत माने यांच्या सत्कार समारंभात राज्य शासना ...

भाष्य - वारकऱ्यांचा संताप - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाष्य - वारकऱ्यांचा संताप

पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या निवडीपासून वारकऱ्यांमध्ये धुसफूस सुरू असून मंदिर समिती ही पूर्णत: वारकºयांची असावी ही त्यांची मागणी आहे. नव्या समितीची घोषणा होताच आषाढी वारीला निघालेल्या पालख्या मध्येच थांबवून वारकºयांनी आपला असंतोष प्रगट ...