लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Blogs

वेध - सरकारी अट्टाहास - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वेध - सरकारी अट्टाहास

सरदार सरोवर प्रकल्पाचे दरवाजे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आधी पुनर्वसन, मग धरण या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाकडे कानाडोळा करीत सरकारी अधिकाऱ्यांनी विस्थापितांना वाऱ्यावर सोडले आहे. ...

हवामान बदलाचा फटका, डिजिटलचा झटका - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हवामान बदलाचा फटका, डिजिटलचा झटका

कर्जमाफीसाठी अनेक अटींच्या चाळण्या आणि पीकविम्यासाठी विशिष्ट तारखेचे बंधन लादून शेतका-यांना नागवले जाते. अशा संकटसमयी तरी नियम आणि अटी कडेला सारून किमानपक्षी पीकविम्यात तरी शासनाने पुढाकार घेऊन शेतक-यांना मदत केली असती तर बरे झाले असते; पण आॅनलाइन आण ...

काँग्रेसने हा अभिक्रम जपणे गरजेचे - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काँग्रेसने हा अभिक्रम जपणे गरजेचे

चले जाव आंदोलनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेत झालेली मोदी विरुद्ध सोनिया आणि जेटली विरुद्ध आझाद यांची खडाजंगीवजा चर्चा ज्यांनी पाहिली त्यांना काँग्रेस पक्ष, त्यावर आलेली पराजयाची कात टाकून पुन्हा एकवार आक्रमक होऊ लागला असल्याची चिन्हे दिसली ...

निसर्गाची लूट, कष्टकऱ्यांचे शोषण, करचोरी कोण थांबविणार? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निसर्गाची लूट, कष्टकऱ्यांचे शोषण, करचोरी कोण थांबविणार?

आजमितीला भारत वेगाने ‘भाजपमय’ होत असून, २०१९ चा सामना मोदी हमखास जिंकणार असा कयास आहे! २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिलेली मुख्य आश्वासने (दरवर्षी एक कोटी रोजगार निर्माण करणार, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देणार, परदेशातील भारतीयांचे काळेधन ...

मनाचिये गुंथी - कुलूप आणि किल्ली - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मनाचिये गुंथी - कुलूप आणि किल्ली

कधीतरी असा प्रसंग येतो की, आपल्याला कुलूप उघडायचे असते. हातात किल्ल्यांचा जुडगा असतो. आपण एकेक किल्ली लावून कुलूप उघडण्याचा प्रयत्न करतो आणि बऱ्याचदा असे होते की, शेवटच्या किल्लीने ते उघडते. अनेकांनी याचा अनुभव घेतला असेल. गोष्ट अतिशय छोटी आहे. पण आप ...

भाष्य - जलसंधारणासाठी काकरदरा ठरले मॉडेल - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाष्य - जलसंधारणासाठी काकरदरा ठरले मॉडेल

पाणी फाऊंडेशनच्या वतीने मुंबईत नुकत्याच झालेल्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत वर्धा जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासीबहुल काकरदरा या गावाने प्रथम क्रमांक पटकावला त्या गावाची ही यशोगाथा. ...

वेध - दुष्काळाचे पुन्हा आव्हान उभे ! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वेध - दुष्काळाचे पुन्हा आव्हान उभे !

- वसंत भोसलेसह्याद्री पर्वतरांगांना लागून असलेल्या दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत चालू हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस होत आहे. परिणामी खरीप हंगामावर गंभीर परिणाम होत आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्यांच्या पूर्व भागात कायम ...

मराठा क्रांतीचा विजयी मोर्चा - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मराठा क्रांतीचा विजयी मोर्चा

महाराष्ट्राची राजधानी महामुंबईमध्ये सकल मराठा समाजाने आपल्या मागण्यांसाठी क्रांतिदिनाच्या पार्श्वभूमीवर महामोर्चा काढून ऐतिहासिक विजय नोंदविला आहे. मराठा समाजामध्ये जी अस्वस्थता आहे तिचा स्फोटच एकप्रकारे आझाद मैदानावर पहायला मिळाला. ...

जयराम रमेश बोलल्यानं काय फरक पडेल ? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जयराम रमेश बोलल्यानं काय फरक पडेल ?

काँग्रेस पक्षाची किती दारुण अवस्था आहे, यावर नेमकं बोट जयराम रमेश यांनी ठेवलं आहे. मात्र त्यांच्या या जाहीर वक्तव्याचा प्रसार माध्यमांतील चर्चा व विश्लेषण यापलीकडे फारसा काही परिणाम होण्याची शक्यता फारच कमी आहे. ...