पार्किंगच्या नावाखाली सिडको ते हर्सूलदरम्यानचे हरित पट्टे नष्ट करायचे, हिमायत बाग, विद्यापीठ परिसर, सलीम अली सरोवरासारख्या आॅक्सिजन हबमधील वृक्षतोडीकडे डोळेझाक करायची, रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली स्वत:च झाडांवर कु-हाड चालवायची आणि त्याचवेळी नवीन हरि ...
संस्थाचालकांनी ज्यांच्याकडून लाखो रुपये घेतले, त्यासाठी वाढीव पटसंख्या दाखविली, हेच शिक्षक आता जिल्हा परिषदेच्या शाळेत समायोजित होतील आणि अनेक वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेले जिल्हा परिषदेचे शिक्षक त्याच ठिकाणी खितपत पडतील. ...
काझुओ इशिगुरो ही अशी आसामी आहे की, त्यांनी ‘आपण जगाशी जोडले गेलो आहोत, या भ्रामक समजुतीखालील अथांग विवर दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे,’ अशा शब्दांत त्यांच्या साहित्याचा गौरव नोबेल समितीने केला आहे. ...
‘नैसर्गिक असावे’ असे आपण म्हणतो आणि त्यासोबतच ‘नैतिकता पाळावी’ असेही आपल्याला वाटते, पण हे कसे काय शक्य होणार? कारण मानवी व्यवहारातील पन्नास टक्क्यांहूनही अधिक नैसर्गिक व्यवहार नैतिक नसतात. ...
बेटी धन की पेटी, असे म्हणतात. उस्मानाबाद जिल्ह्यातील या बेटीने तर जन्मानंतर अवघ्या सहाव्या मिनिटाला तिथल्या महिला शासकीय रुग्णालयाला आणि त्यातील डॉक्टरांनाही आकाश ठेंगणे करून टाकले. येथील डॉक्टर आणि कर्मचाºयांनी मुलगी जन्मत:च अवघ्या सहाव्या मिनिटाला ...
मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याची लढाई वर्षानुवर्षे लढली जात आहे. ती लढतो कोण? पाण्याची तळमळ असणारे प्रदीप पुरंदरेंसारखे दोन-चार जलप्रेमी. आठ जिल्ह्यांतील आमदार-खासदारांना याच्याशी देणे-घेणे नाही. पाणीपुरवठा खात्याचे मंत्री मराठवाड्यातलेच. याशिवाय जा ...
बाप्पा ये! नाचत ये, नाचवत ये, सगळ्यांचे दुरित दूर करण्याचे बघ बाबा! आता असं म्हणून थोडीच मनं सावरणार, परिस्थिती सुधारणार! पण आपण आशा आणि अपेक्षा करायची. ...
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोट बांधणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांची गिधाडे झाली आहेत. ही गिधाडांची उपमा शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी राजकारण्यांना उद्देशून दिली होती. त्यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ...