
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Chhagan Bhujbal Helicopter Landing News: या धक्कादायक प्रकरानंतर एकच खळबळ उडाली. ...

मुंबई :मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. ...

तंत्रज्ञान :मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
जुना फोन भंगारात देण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा... ...

क्राइम :डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
मुलींनी डोसा खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडल्याची तक्रार केली आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला, असा दावा करण्यात आला होता. मात्र जसजसा तपास पुढे सरकत आहे, तसतसं हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं होत चाललं आहे. ...

महाराष्ट्र :“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
Pratap Sarnaik News: शासनाने शालेय बस व वाहतूक व्यवस्थेबाबत कडक आणि सर्वसमावेशक नियमावली जाहीर करण्याची तयारी सुरू केली आहे. ...

व्यापार :एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
Dividend Stock Muthoot Finance: कंपनीनं यावेळेस एका शेअरवर ३० रुपये लाभांश देण्याची घोषणा केली आहे. या लाभांशासाठी कंपनीकडून रेकॉर्ड डेटची माहिती देखील देण्यात आली असून ती पुढील आठवड्यातच आहे. पाहा कोणती आहे ही कंपनी? ...

राष्ट्रीय :धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
गावात मच्छरांचा प्रादुर्भाव इतका वाढला आहे की, आता रात्रीच्या वेळी लोकांना गावात राहणं खूप कठीण झालं आहे. ...

आंतरराष्ट्रीय :'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
अमेरिका आणि इराणमधील शांतता चर्चेपूर्वी इराणने २ कडक अटी ठेवल्या आहेत. जेडी वेंस आणि मोहम्मद बाकर गालिबाफ यांच्यातील चर्चेवर अनिश्चिततेचे सावट... ...

सोशल वायरल :बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
Shocking: सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक सर्व मर्यादा ओलांडताना दिसत आहे. ...

आंतरराष्ट्रीय :जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
अयातुल्ला अली खामेनेई यांच्याप्रमाणे मोजतबा यांच्याकडे आपोआप सगळे अधिकार आलेले नाहीत. मोजतबा यांना सर्वोच्च पदावर पोहोचवण्यात रिव्होल्युशनरी गार्ड्सने मोठी भूमिका बजावली. ...

