मुनगंटीवार म्हणाले, कल्पना आहे की आपल्याकडे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेची नियमात तरतूद आहे; पण मी १९९५ पासून या सदनाचा सदस्य आहे. कधी इंग्रजीत कार्यक्रम पत्रिका पाहिली नव्हती. ...
PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या कॅरिबियन देश त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या दौऱ्यावर आहेत. येथील येथील राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह ४० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या भारतीय वंशाची आहे. ...
Airplane Viral Video: भारतीय वंशाच्या तरुणाला विमानात धिंगाणा घातल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. इशान शर्मा असे या तरुणाचे नाव आहे. विमानातील मारामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...
DA Hike News: मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट देऊ शकते. या वाढीनंतर महागाई भत्ता सध्याच्या ५५ टक्क्यांवरून ५९ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. ...
Railway Tatkal Ticket Booking: रेल्वेच्या तत्काळ तिकिटांच्या आरक्षणामध्ये दलाल आणि बॉट्सचा सुळसुळाट झाल्याने सर्वसामान्यांना तिकीट मिळणं कठीण झालं होतं. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने १ जुलैपासून तत्काळ तिकीट काढण्यासाठी नवा नियम लागू केला होता. मात्र त ...
Trump Putin talks: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात फोनवर चर्चा झाली. तासाभराच्या चर्चेत पुतीन यांनी ट्रम्प यांना रशिया युद्धातून माघार घेणार नाही, असे स्पष्ट शब्दात सांगितले. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याला जिंकायच्याच आहेत. बहुतेक ठिकाणी महायुती होईल. अपवादात्मक परिस्थितीत अडचणी येतील, त्या सोडविण्याचा प्रयत्न असेल. ...
Pune Accident latest Video: पुण्यापासून काही अंतरावर असलेल्या उरुळी कांचनमधील अपघाताचा एक भयंकर व्हिडीओ समोर आला आहे. दोघांना हात दाखवल्यानंतर कार थांबली, पण त्यानंतर पाठीमागून आलेल्या मालवाहू ट्रकने धडक दिली. ...