
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
देवेंद्र फडणवीस तुमचा बिस्तारा नागपूरला आणल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही असा इशारा जानकरांनी दिला. ...

जालना :शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
'शेतकऱ्यांचा जीव एकच दिसला पाहिजे!' मनोज जरांगे पाटील यांचा एकजुटीसाठी मोठा निर्णय ...

राष्ट्रीय :'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
"जर आपण नरेंद्र मोदी यांना म्हणालात की, आम्ही आपल्याला मत देतो, आपण व्यासपीठावर येऊन नाचा, तर ते नाचतीलही," असे राहुल गांधी म्हणाले. ...

नवी मुंबई :ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
Women raped in Panvel Crime News: विमा कंपनीच्या शाखा व्यवस्थापकाने नागपूरमधील सहकारी महिलेवर घरी नेऊन बलात्कार केल्याचा प्रकार घडला. आरोपीने बलात्कार केला, तर त्याच्या पत्नीने व्हिडीओ बनवला आणि दोघांनी तिच्याकडून लाखो रुपये उकळले. ...

महाराष्ट्र :"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तुमच्यात दम असेल निवडणूक रोखून दाखवा असं आव्हान सदावर्ते यांनी दिले आहे. ...

व्यापार :१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
तर जाणून घेऊयात १ नोव्हेंंबरपासून काय काय बदलणार...? ...

महाराष्ट्र :मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला
Badlapur Crime News: पत्नीच्या वर्गमित्राने तिला नाईस डीपी असा मेसेज पाठवल्याने संतापलेल्या पत्नी महिला डॉक्टर असलेल्या पत्नीच्या डोक्यावर खलबत्ता मारून तिला जबर जखमी केल्याची धक्कादायक घटना बदलापूरमध्ये घडली आहे. ...

नागपूर :Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
Bacchu Kadu Protest: बच्चू कडू यांनी वेगवेगळ्या मागण्याठी एल्गार पुकारला असून, या मोर्चामुळे नागपूर शहरात प्रचंड आंदोलक एकत्र आले आहेत. बच्चू कडू यांनी आठ मागण्या सरकारकडे केल्या असून, त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. ...

क्रिकेट :Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
५००० धावांचा टप्पा पार करणारी दक्षिण आफ्रिकेची पहिली बॅटर ...

राष्ट्रीय :जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक
Madhya Pradesh News: फोन करून सर्वसामान्यांना फसवणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी आता बड्या सरकारी अधिकाऱ्यांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. मध्य प्रदेशमधील सिंगरौली जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. ...

क्राइम :हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
ही हत्या नसून आत्महत्याच आहे ही वस्तूस्थिती आहे. त्या महिला याआधी कधीही आमच्या हॉटेलला आलेल्या नाहीत असंही हॉटेल मालक दिलीप भोसले यांनी सांगितले. ...
