Shashi Tharoor on Donald Trump 50% Tariff: 'इथे २०० वर्षापूर्वीची राजेशाही व्यवस्था सुरू नाहीये. कोणताही जबाबदार देश असे करत नाही', अशा शब्दात काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर सडकून टीका केली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी फोनवर चर्चा केली. यामध्ये युक्रेन युद्ध आणि द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...
Devendra Fadnavis on Bogus Voters: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोगस मतदार आणि मतदार याद्यांतील घोटाळ्याचा आरोप केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. ...
Donald Trump Tariff News : सध्या अमेरिका आणि भारत यांच्यात टॅरिफ वॉर सुरू आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ५० टक्के टॅरिफ लादला आहे. २५ टक्के टॅरिफ आजपासून म्हणजेच ८ ऑगस्टपासून लागू झाला आहे. ...
Union Cabinet Meeting Decision Today: अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लावल्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ...
२०२१ मध्ये मी बंगळुरूला शिफ्ट झालो. त्यानंतर पुन्हा निवडणूक आयोगाकडे मी मतदार कार्ड ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज दिला असं आदित्य श्रीवास्तव याने सांगितले. ...
Eknath Shinde reaction on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मागे बसवण्यात आल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. यावर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ...
NASA : नासा आता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक पॅसिफिक महासागरात पाडण्याची तयारी करत आहे. १९९८ मध्ये प्रक्षेपित झाल्यापासून २६ देशांतील अंतराळवीरांनी आयएसएसला भेट दिली आहे. ...