लंडनमध्ये 'युनाईट द किंगडम' नावाची इमिग्रेशन विरोधी रॅली काढण्यात आली, यामध्ये टॉमी रॉबिन्सन यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १ लाख १० हजार लोक निदर्शने करण्यासाठी जमले होते. या रॅलीचा उद्देश इमिग्रेशनला विरोध करणे होता. ...
नवीन वर्ष आले की, या रजा रद्द होतात. गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद, मुंबईतील मराठा आंदोलन आणि आता पुढे नवरात्र.... एकामागोमाग एक सार्वजनिक सण-उत्सव, कार्यक्रम आणि आंदोलने आणि या सगळ्यांच्या बंदोबस्तात राबणारे पोलिस आठ तासांच्या ड्युटीची अपेक्षा धरून आहेत. ...
ओबीस-मराठा समाजात एकमेकांच्या भाषेतून द्वेष निर्माण होत आहे, ते कुठेतरी थांबले पाहिजे. आक्रमकपणे बोलून प्रश्न सुटत नसतात, असे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. ...
चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही वा इतर डिजिटल ओळख चोरून तयार होणारे डीपफेक्स हे फक्त व्यक्तीपुरते नुकसान करत नाहीत, तर समाजात अविश्वास आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करतात. ...
दोन्ही संघांनी आपापल्या गटातील पहिले दोन सामने जिंकले तर ते सुपर-४ मध्ये पुन्हा एकदा भिडतील आणि जर त्यांनी अंतिम फेरी गाठली तर स्पर्धेत तिसऱ्यांदा त्यांच्यात लढत होऊ शकते. त्यामुळे, हा केवळ गटफेरीचा सामना नसून, स्पर्धेतील भविष्याची दिशा ठरवणारा ठरू श ...
सर्व्हर डाऊन झाल्याने १७८ परीक्षार्थीना परीक्षा देता आली नाही. जवळपास तीन तास या केंद्रावर गोंधळाची परिस्थिती उद्भवली होती. परीक्षा पुन्हा घेतली जाईल असे सांगितले. ...
शौचालयात कमोडवर बसून अनेकजण दीर्घकाळ मोबाइलवर स्क्रोलिंग करत असल्याने मूळव्याध होत असल्याचे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. टॉयलेट सीटवर दीर्घकाळ बसल्याने गुदाशयावरील दाब वाढतो व रक्तवाहिन्या फुगतात. ...
मराठा समाजाला एसईबीसीमधून १० टक्के आरक्षण देण्याच्या कायद्याच्या वैधतेला हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे. या आरक्षणाच्या समर्थनार्थही काही याचिका दाखल करण्यात आल्या आहे. ...
विशेष पुनरावलोकन करण्याकरिता तातडीने पूर्वतयारीस प्रारंभ करावा असा आदेश आयोगाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना (बिहार वगळता) ५ जुलै २०२५ रोजी पाठविलेल्या पत्रात दिला आहे. त्या संदर्भात हे प्रतिज्ञापत्र आयोगाने साद ...