या वाढीचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर थेट परिणाम होणार आहे. मात्र, या वाढीव मतदारांबाबत विरोधकांनी अद्याप तरी कोणताही आक्षेप निवडणूक आयोगाकडे नोंदवलेला नाही. ...
गुरुवारी जारी केलेल्या ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले की, अदानी पोर्ट्स अँड एसईझेड, अदानी पॉवर व अदानी एंटरप्रायझेस या कंपन्यांनी केलेले कर्ज व्यवहार 'संबंधित पक्ष व्यवहार' (रिलेटडे पार्टी ट्रॅॉक्शन) ठरत नाहीत. ...
मुंबईत काही रस्ते असे आहेत की ते वर्षानुवर्षे उत्तम अवस्थेत आहेत; तर मग काही मार्गाची दरवर्षी दुरवस्था का होते? असा सवाल न्या. रेवती मोहिते डेरे व न्या. संदेश पाटील यांच्या खंडपीठाने मुंबई महापालिकेला केला. ...
जनहित याचिका म्हणून लेबल केलेल्या रिट याचिका दाखल करण्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे, जिथे सरकारी निर्णयामुळे प्रभावित झालेल्या व्यक्तींनी आधीच न्यायालय किंवा मंचाकडे संपर्क साधला आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. ...
२०१९ नंतर अंमली पदार्थाच्या प्रामुख्याने तस्करीमध्ये वाढ होताना दिसत असून डार्क वेब, कुरियरच्या माध्यमातून तस्करी होत आहे. याचे व्यवहार बिटकॉईन्स, क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून होत असल्याचे एनसीबीच्या तपासात आढळले आहे. ...
तसेच सूर्यग्रहणाच्या वेळी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब लहान दिसत असल्याने संपूर्ण सूर्यबिंबाला झाकून टाकू शकत नाही. अशा वेळी सूर्याची तेजस्वी गोलाकार कडा (कंकणासारखी) दिसते. ...
ठाण्यात गुरुवारी दुपारी टेंभी नाका येथील आनंद आश्रमात पालघरमधील उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी हे संकेत दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीला यश मिळेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त क ...