
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :तोंडावर मास्क, भावाची साथ, हात उंचावून अभिवादन; संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
Sanjay Raut News: आजाराशी झुंजत असलेले संजय राऊत आज बऱ्याच दिवसांनंतर सार्वजनिक ठिकाणी आले. दादर शिवाजी पार्क येथे असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी उपस्थित राहत संजय राऊत यांनी बाळासाहेबांना नमन केले. ...

क्रिकेट :"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
Cheteshwar Pujara on Team India Loss IND vs SA : घरच्या पिचवर भारतीय संघ हरला यावरून फलंदाजांवर तुफान टीका होतेय ...

व्यापार :५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
Multibagger Stock: या स्टॉकनं सलग पाचव्या सत्रात वाढ नोंदवली असून, ५ दिवसांत १६ टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आहे. पाहा कोणता आहे हा शेअर ...

व्यापार :भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
India-America Trade: केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी या कराराची अधिकृत घोषणा केली. ...

व्यापार :गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
पाहा कोणती आहे ही कंपनी. बाजारभावापेक्षा स्वस्तात मिळतोय कंपनीचा शेअर. जाणून घ्या नक्की किती किमतीत मिळतोय अदानींच्या कंपनीचा शेअर. ...

क्राइम :खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

भक्ती :Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?
Ritual: पान टपरी कितीही छोटी असो नाहीतर मोठी, तिथे शंकराची मूर्ती का असते, हा प्रश्न तुम्हालाही कधी पडला असेल तर हे घ्या उत्तर! ...

आंतरराष्ट्रीय :सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
मृतकांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. हे सर्व भारतीय तेलंगणा, हैदराबाद येथील रहिवासी होते ...

फिल्मी :सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
सुश्मिता सेनने डॉक्टरांना तिला बेशुद्ध न करण्यास सांगितलं, शुद्धीत राहूनच तिने सर्जरीच्या वेदना सहन केल्या; कारण... ...

आंतरराष्ट्रीय :काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना घडली आहे. पूल कोसळून तब्बल ३२ जणांचा मृत्यू झाला. ...

