
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
नगरपरिषदेत भाजपला मिळालेले यश पक्षाच्या विचारधारेपेक्षा व्यक्तींच्या वैयक्तिक ताकदीवर मिळाल्याचे सुप्रिया सुळेंनी म्हटलं. ...

महाराष्ट्र :"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"
Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंचे भीतीसंगम नाटक फ्लॉफ ठरणार असेही ते म्हणाले. ...

महाराष्ट्र :मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
पराभवातून आत्मचिंतन करावे लागेल. पराभवातून शिकणे आणि पुढे जिंकणे हेच महत्त्वाचे आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. ...

महाराष्ट्र :"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
चंद्रपूरच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने मुसंडी मारल्याने मुनगंटीवार प्रचंड आक्रमक झाले आहेत. ...

राष्ट्रीय :हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
हिमाचल प्रदेशमधील सर्वात मोठ्या रुग्णालयात रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

क्रिकेट :"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
उप कर्णधार शुभमन गिलला बाहेरचा रस्ता दाखवत बीसीसीआय निवडकर्त्यांनी विकेट किपर बॅटरला सलामीवीराच्या रुपात पहिली पसंती दिली आहे. ...

व्यापार :बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Sensex, Stock Market : सोमवारी भारतीय शेअर बाजाराने आठवड्याची सुरुवात जोरदारपणे केली आणि दिवसाच्या उच्चांकावर बंद झाला. ...

राष्ट्रीय :सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी
Rajasthan News: राजस्थानमधील पाली जिल्ह्यात विकासकामांतर्गत बांधण्यात आलेला रस्ता अवघ्या सात दिवसांतच खचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा रस्ता खचून झालेल्या अपघातात एक टँकर खड्ड्यात अडकला. तर एका महिलेच्या पायांना गंभीर दुखापत झाली आहे. ...

महाराष्ट्र :‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’
Harshwardhan Sapkal News: काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीच्या बळावर या निवडणुकांत काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक राज्यातील मतदारांनी निवडून दिले. या निकालावरून पैशांपेक्षा विश्वास मोठा असतो आणि सत्तेपेक्षा विचार महत्त्वाचा असतो ...

आंतरराष्ट्रीय :VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Turkey Parliament Fight Video: दोन खासदारांमधील वाद अचानक वाढला अन् नंतर सगळेच जण भिडले ...

व्यापार :ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
BSNL Christmas Bonanza Offer : बीएसएनएलने आपल्या वापरकर्त्यांसाठी बीएसएनएल क्रिसमस बोनान्झा ऑफर नावाची एक नवीन ऑफर लाँच केली आहे. ...
