सामान्य माणसाला अधिवेशनावेळी विधानभवनात येता येत नाही. मात्र निलेश घायावळ अधिवेशनात येतो, रिल काढतो, फोटो काढतो. हे सरकार सामान्य लोकांचे नसून गुंडाचे आहे असं त्यांनी सांगितले. ...
Rinku Singh Extortion News : प्रसिद्ध क्रिकेटपटू रिंकू सिंह याला एका अज्ञात नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण डी-कंपनीचा गुंड असल्याचे सांगत, रिंकू सिंगकडे तब्बल १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. ...
पोलिसांच्या रिपोर्टमध्ये सचिन घायावळची सगळी पार्श्वभूमी लिहिली आहे. तरीही योगेश कदमांनी कुठल्या मोबदल्यात त्याला शस्त्र परवाना मिळवून दिला? असा सवाल अनिल परब यांनी केला. ...
Sharad Pawar Letter To Railway Minister Ashwini Vaishnaw About Konkan Railway: शरद पवार पुन्हा एकदा कोकणच्या मदतीला धावून आले आहेत. ट्रेनची यादीच देत रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहून महत्त्वाची मागणी केली आहे. ...
IT Jobs : एआयच्या वाढत्या प्रभावामुळे आणि खर्चात कपातीमुळे टीसीएस, गुगल, मायक्रोसॉफ्ट, एक्सेंचर आणि सेल्सफोर्ससह जगातील आघाडीच्या आयटी आणि टेक कंपन्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. ...
Tata Capital IPO Allotment Status: टाटा समूहाची कंपनी टाटा कॅपिटलच्या आयपीओसाठी बुकिंग बंद झालं आहे आणि शेअर्सचे वाटप आज ९ ऑक्टोबर रोजी होऊ शकतं. १५,५१२ कोटी रुपयांचा हा आयपीओ काल, बुधवारी तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी पूर्णपणे सबस्क्राइब झाला. ...
Forbes India Rich List : फोर्ब्सने नुकतीच भारतातील १०० सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. कॉर्पोरेट आणि उद्योजक क्षेत्रातील दिग्गजांनी या यादीत आपले स्थान कायम राखले आहे. ...