'इंडिया' आघाडीने सोमवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्यावर विचार करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. ...
१२ ऑगस्टच्या सुनावणीचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यात न्या. संजय मेधी चिंता व्यक्त करताना दिसतात. या प्रकरणाची पुढील सुनावणी १ सप्टेंबरला ठेवण्यात आली आहे. ...