
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रामाणिक मतदारांचा हा अपमान सुरू आहे. मतदार उन्हात रांगेत उभे राहतोय. मात्र त्यांच्या मताचा अपमान केला जातोय. या देशातील निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. ...

क्राइम :सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
Powai Hostage Case: पवईत १७ मुलांना ओलीस ठेवल्याची घटना घडली होती. दुपारी १ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत तब्बल ३ तास या मुलांना डांबून ठेवले होते ...

क्रिकेट :IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
आता स्मृतीसह शफाली वर्माकडून टीम इंडियाला असेल मोठी आस ...

ऑटो :Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
Kawasaki Versys-X 300 Launched: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च झाली असून त्यांची केटीएम ३९० अॅडव्हेंचर आणि रॉयल एनफील्ड ४५० यांसारख्या लोकप्रिय बाईकशी स्पर्धा असेल. ...

मुंबई :अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
Mumbai Powai Children Hostage Situation Rohit Arya: मुंबई पोलिसांनी या सुटकेच्या थराराचा घटनाक्रम सांगितला. ...

आंतरराष्ट्रीय :UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
२४-२५ ऑक्टोबर रोजी ओहायोमधील राईट-पॅटरसन एअर फोर्स बेसवर तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ते मानवी क्षमता आणि शस्त्रास्त्र संशोधन यासारख्या गुप्त विभागांमध्ये सहभागी होते. याबाबत तपास सुरू आहे. ...

राष्ट्रीय :मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
I Love Muhammad controversy: उत्तर प्रदेशातील अलिगढमध्ये चार मंदिरांच्या भिंतीवर धार्मिक घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत चार जणांना अटक केली. हे चौघेही हिंदू आहेत. ...

क्रिकेट :IPL 2026: रोहित KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, पुढे काय?
Rohit Sharma Mumbai Indians KKR IPL 2026: रोहितचा खास मित्र अभिषेक नायर नुकताच KKRचा हेड कोच झाला ...

राष्ट्रीय :"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
मोदी ट्रम्प यांना भेटण्यासाठी परदेशात जाणार होते, पण... ...

उत्तर प्रदेश :Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
Uttar Pradesh Murder: अवैध संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या एकुलत्या एक मुलाची हत्या केल्याप्रकरणी एका महिलेसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली. ...

क्रिकेट :Phoebe Litchfield Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
ऑस्ट्रेलिया महिला संघाकडून वनडे वर्ल्ड कप नॉकआउट्समध्ये शतक झळकवणारी ती तिसरी बॅटर ठरली ...
