महिला योग शिबिर :

By Admin | Updated: June 19, 2016 00:28 IST2016-06-19T00:28:02+5:302016-06-19T00:28:02+5:30

धकाधकीच्या जीवनात स्वत:चे आरोग्य केव्हा बिघडेल याचा नेम नाही. महिलांचे तर सांगुच नका कामामुळे त्यांना आपल्या आरोग्याकडे लक्ष ठेवणे कठीणच आहे.

Women Yoga Camp: | महिला योग शिबिर :

महिला योग शिबिर :

महिला योग शिबिर : धकाधकीच्या जीवनात स्वत:चे आरोग्य केव्हा बिघडेल याचा नेम नाही. महिलांचे तर सांगुच नका कामामुळे त्यांना आपल्या आरोग्याकडे लक्ष ठेवणे कठीणच आहे. यासाठी महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी स्वत:च कशी ठेवावी ते योग शिबिराच्या माध्यमातून तुमसर येथे महिलांसाठी विशेष आयोजित महिला योग शिबिराचे आयोजन करून १४ जूनपर्यंत करण्यात आले असून या शिबिरात महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात योगशिक्षक डॉ. अनंत बागडे, संध्या बांते भंडारा, सविता कडव, योगिता राणा, रामदास राणा यांनी मार्गदर्शन केले. महिलांनी आपले शरीर तंदुरूस्त कसे ठेवता येईल, याबद्दल योग प्राणायाम याचे धडे देण्यात आले. या शिबिराला महिलांनी मोठ्या संख्येनी सहभाग नोंदविला.

Web Title: Women Yoga Camp: