महिलांनो, हक्कासाठी आक्रमक व्हा

By Admin | Updated: May 29, 2014 01:52 IST2014-05-29T01:52:19+5:302014-05-29T01:52:19+5:30

शिवसेना हा असा पक्ष आहे, जो महिलांना सुरक्षितता देते.

Women, be aggressive for the rights | महिलांनो, हक्कासाठी आक्रमक व्हा

महिलांनो, हक्कासाठी आक्रमक व्हा

भंडारा

: शिवसेनाहाअसापक्षआहे, जोमहिलांनासुरक्षिततादेते. अन्यायासाठीलढण्याचीताकददेते. अन्यायकरणार्‍यालाधडाशिकविते. त्यामुळेमहिलांनो, आपल्याहक्कासाठीआक्रमकव्हा, असेआवाहनशिवसेनेच्यानेत्याआमदारनीलमगोर्‍हेयांनीकेले.

भंडारा

जिल्हाशिवसेनेच्यावतीनेबुधवारलाआयोजितमहिलामेळाव्याप्रसंगीत्याबोलतहोत्या. यामेळाव्याच्याअध्यक्षस्थानीआमदारनरेंद्रभोंडेकरहोते. मंचावरडॉ.अश्‍विनीभोंडेकर, रजनीमोटघरे, मंगलाकोल्हेउपस्थितहोते. यावेळी.गोर्‍हेम्हणाल्या, महिलांनासुरक्षिततादेण्यातराज्यातीलआघाडीसरकारसपेशलअपयशीठरलेआहे. मुरमाडीतीलतीनसख्य्ख्याबहिणींच्याखूनप्रकरणातीलसत्यराज्यशासनालाउघडकीसआणताआलेनाही. राज्यातगुन्हेगारीच्याघटनाकमीअसल्याचेराज्यशासनालाभासवायचेहोते. त्यामुळेहेप्रकरणजाणीवपूर्वकदडपण्यातआल्याचाआरोपत्यांनीकेला.

आता

केंद्रातरालोआचेसरकारआलेआहे. यातमहिलामतदारांचासिंहाचावाटाआहे. राज्यातमहायुतीचेसरकारआल्यासयाप्रकरणाचाशोधघेऊनआरोपींनापकडण्यातयेईल, असाविश्‍वासदेऊनराज्यराज्यआघाडीसरकारमुक्तकरा, असेआवाहनहीत्यांनीकेले. यावेळीत्यांनीभंडाराजिल्ह्यातीलमहिलाबचतगटालासशक्तकरण्यासाठीआमदारनिधीतून१५लाखरुपयांचानिधीदेण्याचेजाहीरकेले.

यावेळी

 

.नरेंद्रभोंडेकरम्हणाले, महिलांचीताकदकायअसतेहेलोकसभानिवडणुकीतदाखवूनदिले. राज्यसरकारसुडबुद्धीचेराजकारणकरीतअसूनमहिलांच्यासुरक्षेसाठीकुठलेहीपाऊलउचललेनाही. अशासरकारलाहाकलूनलावा, असेआवाहनकेले. प्रास्ताविकरजनीमोटघरेयांनीकेले. संचालनमंगलाकोल्हेयांनीतरआभारप्रदर्शनडॉ.अश्‍विनीभोंडेकरयांनीकेले. मेळाव्यालामहिलांचीउपस्थितीलक्षणीयहोती. (जिल्हाप्रतिनिधी)

Web Title: Women, be aggressive for the rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.