महिला सरसावल्या दारुबंदीसाठी :
By Admin | Updated: August 23, 2015 00:47 IST2015-08-23T00:47:55+5:302015-08-23T00:47:55+5:30
लाखनी तालुक्यातील सालेभाटा येथे गुरुवारला आयोजित ग्राम सभेत महिलांनी दारुबंदीसाठी आवाज उचलला.

महिला सरसावल्या दारुबंदीसाठी :
लाखनी तालुक्यातील सालेभाटा येथे गुरुवारला आयोजित ग्राम सभेत महिलांनी दारुबंदीसाठी आवाज उचलला. यावेळी गावातील ५१ महिला बचत गटानी ग्रामसभेचे आयोजन केले होते. महिलांचा या एकमुखी मागणीमुळे आता दारुबंदी होण्याची शक्यता आहे.