वादळी वारा :
By Admin | Updated: June 8, 2015 01:04 IST2015-06-08T01:04:22+5:302015-06-08T01:04:22+5:30
संताजी वॉर्ड येथील रस्त्यावर कडूनिंबाचे महाकाय वृक्ष रस्त्यावर उन्मळले.

वादळी वारा :
भंडारा शहरात शनिवारच्या रात्री १०.३० वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरु होता. दरम्यान संताजी वॉर्ड येथील रस्त्यावर कडूनिंबाचे महाकाय वृक्ष रस्त्यावर उन्मळले. या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. रात्री उशिरापर्यत वीज पुरवठा खंडीत झाला होता.