जंगलात वणवा :
By Admin | Updated: April 23, 2016 00:32 IST2016-04-23T00:32:48+5:302016-04-23T00:32:48+5:30
पवनी तालुक्यातील कन्हाळगाव जंगलात गुरूवारला रात्री ...

जंगलात वणवा :
जंगलात वणवा : पवनी तालुक्यातील कन्हाळगाव जंगलात गुरूवारला रात्री वणव्यामुळे संपूर्ण जंगल जळून खाक झाले आहे.