याला काय म्हणावे ? :
By Admin | Updated: November 1, 2015 00:52 IST2015-11-01T00:52:44+5:302015-11-01T00:52:44+5:30
वृक्षांची संरक्षण करण्याची जबाबदारी नागरिकांसह वनविभागाची असली तरी भंडारा येथील उपवनसंरक्षक कार्यालय, ...

याला काय म्हणावे ? :
याला काय म्हणावे ? : वृक्षांची संरक्षण करण्याची जबाबदारी नागरिकांसह वनविभागाची असली तरी भंडारा येथील उपवनसंरक्षक कार्यालय, सहायक उपवनसंरक्षक कार्यालय व वनपरिक्षेत्रधिकारी कार्यालयाच्या आवारात वृक्षतोड करण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वनाधिकारी वृक्षतोड करीत असले तरी नागरिकांमध्ये मात्र उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे.