क्रांतिसूर्य बाबासाहेबांना अभिवादन
By Admin | Updated: April 17, 2016 00:24 IST2016-04-17T00:24:08+5:302016-04-17T00:24:08+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी विनम्र अभिवादन करण्यात आले.

क्रांतिसूर्य बाबासाहेबांना अभिवादन
विविध कार्यक्रमांचे आयोजन : सामाजिक बांधिलकी जोपासली, ठिकठिकाणी महाप्रसादाचे वितरण
भंडारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी विनम्र अभिवादन करण्यात आले. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रॅली, धम्मवंदना, ध्वजारोहण, बाईक रॅली, भव्य मिरवणूक, महाप्रसादाचे वाटप आदी कार्यक्रम घेण्यात आले. समता सप्ताहानिमित्त कार्यक्रम सादर करण्यात येत आहे.
जी.एन.टी. कॉन्व्हेंट, गणेशपूर
भंडारा : गणेशपूर येथील जी.एन.टी. कॉन्व्हेंटमध्ये मुख्याध्यापिका शिल्पा बागडे, कामिनी नखाते, संध्या कळंबे, वासूदेव मदारकर, फाजेला शेख, कविता बांते, हर्षविना गजभिये, मोनाली सेलोकर, रोजिया बन्सोड, लक्ष्मीकांत मस्के, नेहा मोरस्कर, सोनाली भेलावे, रूबीना शेख, शारदा साखरे, सुनीता चौधरी आदी उपस्थित होत्या.
भारतीय आयुर्विमा महामंडळ
भंडारा : भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखा भंडारा येथे शाखाधिकारी डी.डी. झलके, रजनिकांत मेश्राम, मधुकर कुकडे, श्यामसुंदर बागडे, विनोद रामटेके, रमेश गोटेफोडे, मुरलीधर भैसारे, राहूल हरले, रजनिकांत मेश्राम, प्रतिमा वासनिक, श्यामसुंदर बागडे आदी उपस्थित होते.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती
भंडारा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा भंडाराच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला प्राची महाकांळ, विजया पाटील, अश्विनी भिवगडे, वंदना गेडाम, प्राचार्य अॅड. भास्कर वाघमारे, बळीराम सार्वे, जयवंत चव्हाण, पुरूषोत्तम कांबळे, जोंधरू राऊत, मोहन थोटे, गुलाब किरणापुरे, रामचंद्र उके, अशोक बागडे, हर्षल मेश्राम, मेहमूद अली, माधुरी चौधरी, शंकर देशकर, नरेश आंबिलकर, विष्णुदास लोणारे आदी उपस्थित होते.
त्रिरत्न बौद्ध मंडळ, आमगाव
आमगाव : त्रिरत्न बौद्ध मंडळ आमगावच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला जि.प. सदस्य अरविंद भालाधरे, प्रा. शिलवंत मडामे, प्रा. ए. डी. पाटील, घनश्याम भांडारकर, कृष्णा कोहळे, अशोक मेश्राम, गंगाधर भालाधरे आदी उपस्थित होते. संचालन व आभार दिनेश रामटेके यांनी केले.
भारतीय कम्युनिष्ट पक्ष
भंडारा : भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्यावतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला नगरसेवक हिवराज उके, माणिक कुकडकर, मोहनलाल सिंगाडे, गजानन पाचे, झुलन नंदागवळी, दिलीप क्षीरसागर, स्वप्नील भोवते, जगतलाल आंबुले, हरीदास जांगडे, गोपाल चोपकर, गौतम भोयर, राजू लांजेवार, रूपेश चोपकर आदी उपस्थित होते.
शास्त्री विद्यालय, भंडारा
भंडारा : लाल बहादूर शास्त्री विद्यालयात प्राचार्य फटींग, देशमुख, करणकोटे, गायधने, उके, साठवणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. संचालन कलश बावनकुळे यांनी केले तर आभार अर्थव करणकोटे यांनी मानले.
त्रिरत्न बौद्ध महिला मंडळ
भंडारा : त्रिरत्न बौद्ध महिला मंडळाच्यावतीने सिद्धार्थ बुद्ध विहार आंबेडकर वॉर्डात कार्यक्रम घेतला. यावेळी चंद्रबोधी एम. मैत्रेय बौद्ध, लीलाबाई रामटेके, महानंदा गजभिये, इंदू रामटेके, विजू वासनिक, आशा देशभ्रतार, ललिता गजभिये, पुष्तकला रामटेके, माणिका सतदेवे, उज्ज्वला जांभुळकर, विजयकांता रामटेके, निर्मल गणवीर, वीरांगणा बावणे आदी उपस्थित होत्या.
जि.प. शाळा, आंधळगाव
आंधळगाव : जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य बी.टी. बोंडणे, एन.आय. बोरकर, आर. आर. राजोले यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
पंचशील माध्यमिक शाळा
भंडारा : पंचशील पूर्व माध्यमिक शाळेत संस्थाध्यक्ष मिताराम शंभरकर, ह.ची. शंभरकर, मुख्याध्यापिका बांते, शिक्षक साखरे, बावनकर, रेखा शंभरकर, तिलोत्तमा डोंगरे, मानकर आदी उपस्थित होत्या.
सुगत शिक्षण संस्था, कोथुर्णा
कोथुर्णा : सुगत शिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला डॉ. दीपक निर्वाण, निशांत सुखदेवे, बालिंद्र ठवकर, आनंद चोपकर, अनिल ईश्वरकर, बाबूराव लिचडे, वासूदेव गुगुस्कर, संजय नागदेवे, सुरेंद्र नारनवरे, संघशिला भवसागर, नितीन लांजेवार, ईश्वर नारनवरे, मधु खोकले आदी उपस्थित होते.
मानवता शाळा, भंडारा
भंडारा : मानवता पूर्व माध्यमिक शाळेत मुख्याध्यापिका रंजना साखरवाडे, आर.डी. शहारे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
रामनवमी समिती, गणेशपूर
भंडारा : गणेशपूर येथील रामनवमी उत्सव समितीच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला. चेतवल बौद्ध विहार येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती व रामनवमी उत्सव समितीच्या माध्यमातून रॅली काढण्यात आली. गणेशपूर चौकात या रॅलीचे स्वागत करण्यात आले.
यावेळी सरपंच वनिता भुरे, उपसरपंच यशवंत सोनकुसरे, जि.प. सदस्य जया सोनकुसरे, पं.स. सदस्य वर्षा साकुरे, ग्रामपंचायत सदस्य शेखर खराबे यांच्यासह राकेश आंबुले, मिलिंद गणवीर, मनीष गणवीर, कीर्ती गणवीर, दामिनी सळमते, सुभद्रा हेडाऊ, मधुबाला बावनकुळे, संध्या बोदेले, हर्षला गणवीर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
बहुजन समाज पार्टी,भंडारा
भंडारा : बहुजन समाज पार्टीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष त्र्यंबक घरडे, राजकुमार खोब्रागडे, जागेश बांगर, निशांत मेश्राम, विजय भिवगडे, ज्ञानेश्वर घरडे, सिद्धार्थ ढोके, दिनेश गजभिये, लक्ष्मीकांत भोंडे, लक्ष्मण मेश्राम, अर्चना कासारे, छाया कराडे, ललिता वाघमारे, विश्रांती बोरकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.
विकास महाविद्यालय,खरबी
खरबी : विकास हायस्कूल व कनिष्ठ कला, विज्ञान महाविद्यालयात मुख्याध्यापक कारेमोरे, पर्यवेक्षक पी.के. हटवार, रंगारी, वाडीभस्मे, देशमुख यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
जि.प. शाळा, डोंगरगाव
लाखनी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव येथे सरपंच रत्नाकर नागलवाडे, रामभाऊ गरपडे, मुख्याध्यापक भास्कर गरपडे, फटे, शीला दुपारे आदी उपस्थित होते.
भीमशक्ती एक संघ,पवनी
पवनी : आंबेडकर चौकात माजी नगराध्यक्ष वेणू नंदागवळी, मुरारी खोब्रागडे, रामू शेंडे, रमेश मोटघरे, अंबादास लोणारे, डॉ. प्रकाश देशकर, विकास राऊत यांच्यासह शेकडो बौद्ध बांधव उपस्थित होते.
ग्रामपंचायत सावरबंध
कुंभली : ग्रामपंचायत सावरबंध येथे सरपंच वनीता उईके, उपसरपंच हिरालाल हुमणे, ग्रामपंचायत सदस्य डॉ. अनिल शेंडे, शेखर बडवाईक, ग्रामसेवक लांडगे, रामकृष्ण राहुले, चोपराम नंदागवळी, व्यंकटराव निंबेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायत कुंभली
कुंभली : ग्रामपंचायत कुंभली येथे रवींद्र सोनपिपरे, आर.डी. पटले, उपसरपंच उमेद गोडसे, प्रमोद शेंडे, पी.पी. बोबळे, सी.सी. मेश्राम, बिसेन, बाबूराव भेंडारकर, राजाराम भेंडारकर आदी उपस्थित होते.
एन.एन.वाय.बी. ग्रृप
साकोली : एन.एन.वाय.बी. ग्रृपच्या वतीने तालुका स्मारक समिती येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर चित्रप्रदर्शनी भरविली.
मैत्र ग्रुप, साकोली
साकोली : मैत्र गृुप व महामाया ग्रृपच्या वतीने होमगार्ड परेड ग्राऊंड येथे महाबोधनकाय आयोजित करण्यात आले होते.
जि.प. महाविद्यालय,एकोडी
एकोडी : जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय एकोडी येथे नेपाल रंगारी, रमेश खेडीकर, मुख्याध्यापक अगळे, अनिरूद्ध राऊत, कृष्णा तरोणे, उषा डोंगरवार, सुजाता भैसारे, श्रीकांत कुंभारे उपस्थित होते.
स्रेहा विद्यालय, पिंपळगाव
लाखनी : स्रेहा कन्या विद्यालय पिंपळगाव येथे मुख्याध्यापिका गीता बोरकर, बी.आर. मेश्राम, एन.बी. खेडीकर, एस.एच. कापगते, श्रीधर नवखरे, बकाराम मेनपाले, श्रीराम सार्वे आदी उपस्थित होते. यावेळी सामान्य स्पर्धा घेण्यात आली.
वीज वितरण कंपनी
भंडारा : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात वक्तृत्व, निंबंध, प्रश्नमंजुषा, रांगोळी, चित्रकला स्पर्धांचा समावेश आहे. यावेळी सुरेश मडावी, नरेश आचला, सुरेश पिल्लेवान, धोंगडे, हिवरकर, गेडाम, थूल, महेश मेश्राम, अखिल कुरैशी, नम्रता मेश्राम आदी उपस्थित होते.
बौद्ध विहार समिती,खुटसावरी
भंडारा : तालुक्यातील खुटसावरी येथील बौद्ध विहार समितीच्या कार्यक्रमात राजाभाऊ पोटवार, जिल्हा परिषद सदस्य नीलकंठ कायते, अॅड. प्रशांत गणवीर, देवानंद नंदेश्वर, केवळ भोयर, प्रवीण वासनिक, संघदीप भोयर, मोहन शहारे, मोरेश्वर बोरकर, दिलीप साखरे, मनोज वासनिक, अनिल वासनिक, मारोती करवाडे, विनोद बोरकर, विजय बोरकर, रमेश वैद्य, गंगाराम कांबळे आदी उपस्थित होते. भीम सैनिकांच्या वतीने गावातून रॅली काढण्यात आली. संचालन प्रा. संदीप बोरकर यांनी केले. यावेळी खुटसावरीवासीयांची उपस्थिती लक्षणीय होती.
ग्रामीण रुग्णालय,लाखांदूर
लाखांदूर : ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे वैद्यकीय अधिकारी सुनील रंगारी, डॉ. बोरकर, औषध निर्माता सुरेंद्र चाचेरकर, कनिष्ठ लिपीक रमेश धुर्वे, अधिपरिचारीका यामिनी देशमुख, जयश्री बन्सोड, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आशिष भोयर, आशा काटवले, प्रकाश सोनेकर, राहुल गराडे, भारती कुर्वे, समुपदेशक घनश्याम टेंभुर्णे आदी उपस्थित होते.
मूकबधिर कर्मशाळा,बेला
भंडारा : बेला येथील उदयंश स्व. मायादेवी यशवंत लालजी राजाभोज मूकबधिर निवासी कार्यशाळेत व्यवस्थापकीय शिल्पा मेश्राम, सरोज रामटेके, प्रशांत शिवनकर यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
आरोग्य केंद्र, केसलवाडा
लाखनी : प्राथमिक आरोग्य केंद्र केसलवाडा येथे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य वंदना पंधरे, पंचायत समिती सभापती रजनी आत्राम, सरपंच लता वाघाये, स्वप्नील बोरकर, डॉ. ज्ञानश्री वंजारी, अॅड. भारत गभणे, विनता भोयर, देवानंद मेश्राम, आय.जी. सरगल, डी.बी. हरडे, सतीश खराबे आदी उपस्थित होते.
नूतन कन्या शाळा, भंडारा
भंडारा : नूतन कन्या शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालयात मनोहरराव भोंगीरवार, अॅड. एम.एल. भुरे, मुख्याध्यापिका शीला भुरे, उपमुख्याध्यापक मोहन दाढी, देवयानी हुमणे, रसिकला वानखेडे, श्रद्धा रामेकर, नंदा नासरे, सीमा चित्रीव यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
नानाजी जोशी विद्यालय,शहापूर
शहापूर : नानाजी जोशी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय शहापूर येथे आनंदराव खोब्रागडे, दर्शनलाल मलहोत्रा, अशोक तिरपुडे, मुख्याध्यापक विनोद गोलीवाल, मीनाक्षी निनावे, राजेश्वर बिसेन, मनीष मोहरील यांच्यासह शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
फुले विद्यालय, धानोली
पवनी : महात्मा जोतिबा फुले विद्यालय धानोली येथे अशोक पारधी, हरिचंद्र भाजीपाले, राजकुमार नागपुरे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
जि.प. शाळा, पौना
भंडारा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पौना येथे भावराव शेंडे, गोपाल विधाते, देवीदास नाकतोडे, मुख्याध्यापक आर.टी. टुंभरे, राम पवार आदी उपस्थित होते.
जि.प. हायस्कूल, आसगाव
आसगाव : जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य बी.बी. बावणे, एन.एम. लिचडे, आर.ए. अंबादे, एन.एन. मोटघरे, एम.टी. मेश्राम, एम.पी. धानगाये आदी उपस्थित होते.
बोधीचेतीय संस्था,चिखली
लाखनी : बोधीचेतीय संस्था चिखली येथे केशव रामटेके, सुनंदा देशपांडे, प्रदीप वासनिक, बाळकृष्ण गिरीपुंजे, मनोज वासनिक, मोहन शहारे, उत्तम मडावी, हरिदास वाहाने, शिवदास वहाने, सुषमा भावराव वासनिक, चांगुना कांबळे, रचना वैद्य, अर्चना खोब्रागडे, तुळसा बडोले, नागो कांबळे, ईश्वर शेंडे, अशोक बोरकर, रूस्तम बोरकर आदी उपस्थित होते.
पाटबंधारे संस्था,भंडारा
भंडारा : विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पत संस्थेत पृथ्वीराज मेश्राम संगीता श्रावणकर, शहेजाद अब्दुल सलीम खान, सलीम खान अलिम खान, राधेश्याम रावते, जियालाल जांभुळकर उपस्थित होते.
लॉर्ड पब्लिक स्कूल
भंडारा : दि लॉर्ड पब्लिक स्कूल येथे प्राचार्य सुनंदा मॅडम, प्राचार्या अरुणा राऊत, सुनीता डाकरे, अपर्णा शर्मा, रोहिनी वाडीभस्मे, नीलममता मेश्राम, शीतल देशमुख, रिना नामुळते, प्रियंका श्यामकुवर आदी उपस्थित होते.
फुले विद्यालय,भंडारा
भंडारा : सावित्रीबाई फुले पूर्व माध्यमिक शाळेत मनोज वाडीभस्मे, मुख्याध्यापक रामटेके, वंजारी मॅडम, डोंगरवार आदी उपस्थित होते.
केंद्रीय विद्यालय, जवाहरनगर
जवाहरनगर : केंद्रीय विद्यालय घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला प्राचार्य विजय भगत, डॉ. प्रदीप मेश्राम, प्रभासभाई, मुख्याध्यापक भाटीया यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
बुद्ध विहार, विरली
विरली : बुद्ध विहारात घेतलेल्या कार्यक्रमाला सरपंच अर्चना नलावाडे, सहायक अभियंता एस.एस. खोब्रागडे, प्रा. उद्धव रंगारी, डॉ. ईश्वर नंदपुरे, पंढरी कोल्हे, उपसरपंच लोकेश भेंडारकर, वामन बेंदरे, मनोहर मलावाडे, शंकर हुमणे, निलगुंज शिवगडे, कामुना बन्सोड, चंद्रभान हुमणे, मिलिंद शिवगडे, आदी उपस्थित होते.
ओम महाविद्यालय,परसोडी
जवाहरनगर : ओम सत्यसाई कला व विज्ञान महाविद्यालय परसोडी येथे प्राचार्य पाटील, प्राध्यापक दर्शना गिरडे, प्रा. अरविंद डोंगरे, प्रा. प्रीती राऊत यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
तथागत मंडळ, भोजापूर
भंडारा : तथागत सामाजिक मंडळ नेहरू नगर येथे प्राचार्य नरेंद्र गणवीर, प्रा. राहुल भोरे, प्रा. विजय गणवीर, योगेश मेश्राम, ऋषी गोस्वामी, वर्षा गणवीर, दीपाली भोरे, सुजाता गोस्वामी, सपना मेश्राम, रूपा गणवीर, कल्पना नागवंशी आदी उपस्थित होते.
नवनीत विद्यालय,खमारी
भंडारा : नवनीत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खमारी येथे मुख्याध्यापक नरेंद्र गणवीर, हिरालाल गजभिये, निर्मला रंगारी, अरुण कांबळे, नानाजी गजभिये, दीनदयाल दमाहे, सुनील नागदिवे, अशोक गजभिये, अनिलरूद्ध गजभिये आदी उपस्थित होते. यावेळी मधुरिमा दमाहे, निकिता दमाहे, करिश्मा दमाहे या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. निकिता माहुले, हिरकन्या दमाहे या विद्यार्थिनींनी भीम नृत्य सादर केले.
जुना गंज बाजार, तुमसर
तुमसर : जुना गंज बाजार झेंडा चौकात प्रज्ञा साहित्य समिती व लघु फुटपाथ संघटनेचे अॅड. विलास माटे, रत्नाकर सुखदेवे, अॅड. अनंत बागडे, अनिल मेश्राम, दिगांबर देशभ्रतार, आदीनाथ सुखदेवे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.
तथागत बौद्ध विहार
मोहाडी : तथागत बौद्ध विहार येथे नगरसेवक प्रदीप वाडीभस्मे, सुनिल गिरीपुंजे, नरेश देशभ्रतार, रमेश सुखदेवे, खुशाल वासनिक, आशिष पात्रे, रागिनी सेलोकर, गायत्री पारधी, गीता बोकडे, यशवंत थोटे, अॅड. मेश्राम, नलिनी रामटेके, संगपाल तिरपुडे, रजनी सरोदे, वंदना मेश्राम, अनिल घडले, गणेश गजभिये, राजेश सिंगाडे, सिद्धार्थ घडले उपस्थित होते.
ग्रामपंचायत आंधळगाव
आंधळगाव : ग्रामपंचायत आंधळगाव येथील कार्यक्रमाला अशोक सार्वे, सरपंच उषा धार्मिक, रामरतन खोकले, राजेश ठाकरे, रमेश कुंभारे, कविता बुराडे, निलकमल गोडाने, अनंता गजभिये आदी उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)