पाण्यासाठी दाहीदिशा :
By Admin | Updated: June 2, 2016 02:21 IST2016-06-02T02:21:45+5:302016-06-02T02:21:45+5:30
यावर्षीच्या तापमानाने चांगलेच हैराण केले. जनावरांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागली.

पाण्यासाठी दाहीदिशा :
पाण्यासाठी दाहीदिशा : यावर्षीच्या तापमानाने चांगलेच हैराण केले. जनावरांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागली. महिलांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. पाणी मिळेल तिथे शोधण्याचा प्रयत्न असताना ही गोमाता रस्त्यावर साचलेले पाणी पिऊन तृष्णा भागवीत आहे.