पाण्यासाठी दाहीदिशा :
By Admin | Updated: April 20, 2016 00:53 IST2016-04-20T00:53:13+5:302016-04-20T00:53:13+5:30
उष्णतेत जसजशी वाढ होत आहे तस तशी जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्याही वाढतआहे.

पाण्यासाठी दाहीदिशा :
पाण्यासाठी दाहीदिशा : उष्णतेत जसजशी वाढ होत आहे तस तशी जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्याही वाढतआहे. पवनी शहरातील ताडेश्वर वॉर्डातील हे दृश्य पाणी टंचाईची व्यथा सांगण्यासाठी पुरेसे आहे.