कोका अभयारण्यात असलेल्या तलावात ऐन पावसाळ्यामध्ये पाण्याचा ठणठणाट दिसून येत आहे. यापूर्वी जुलै महिन्यात या तलावामध्ये पाणी असायचे. मात्र यावर्षी पावसाने दडी मारल्याने वन्यप्राण्यांना देखील पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
पाण्याच्या ठणठणाट :
By admin | Updated: July 21, 2015 00:42 IST